सोशल

*उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शुभहस्ते *सोलापुरात सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 झेड फ्लीप सिक्स फोनचे लॉन्चिंग शानदार उद्घाटन!*

*उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शुभहस्ते
*सोलापुरात सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 झेड फ्लीप
सिक्स फोनचे लॉन्चिंग शानदार उद्घाटन!*

Samsung Galaxy Z Fold 6, Z Flip 6 या फोनचे लॉन्चिंग उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन उद्घाटन करण्यात आले

मोबाईल फोन व्यवसायातील अग्रेसर ग्राहकाची पहिली पसंती असलेले एक्सक्लूजीव शोरूम नामांकित एस एस मोबाईल नवी पेठ सोलापूर हे भारतातील पाचव्या नंबरचे मोबाईल चेन स्टोअर आहे. आज सोलापुरातील नवी पेठ येथील विजय नवले यांच्या शाखा क्रमांक 6 येथे सोलापुरात Samsung Galaxy Z Fold 6, Z Flip 6 या फोनचे लॉन्चिंग उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन* करण्यात आले. या फोनवर नवी पेठ येथील एस एस मोबाईल येथे 37 हजार रुपये पर्यंतचा ग्राहकाचा फायदा एस एस कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. Samsung Galaxy Z Fold 6, Z Flip 6 हा फोन ग्लोबल लाँच च्या पहिल्याच दिवशी एस एस मोबाईल मध्ये उपलब्ध असल्यामुळे व सोबत असंख्य ऑफर्स चा लाभ मिळाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन माननीय श्री शंकरराव लिंगे आणि प्रथमेश हिरेहब्बू यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला श्री.योगेश धर्मा साठे साहेब (जीएसटी इन्स्पेक्टर), म्हाळसाकांत सुरेश पवार (उद्योजक), ओंकार हिरेहब्बू (उद्योजक) इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यासोबत शॉप चे मालक श्री.विजय नवल व श्री अक्षय नवल सॅमसंग प्रमोटर्स सौ.अंबिका जाधव श्री वेंकटेश चिप्पा व इतर कर्मचारी यश पवार ,नरेश पल्ले दुकानाचे व्यवस्थापक श्री.सचिन पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने Z Fold 6 हा 1,65,000/- रुपये किमतीचा फोन 1,28, 900/- या इफेक्टिव्ह किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.सोबत सॅमसंगच्या Watch आणि Buds वर मल्टी बाय ऑफर ठेवण्यात आलेली होती. तरी सर्व ग्राहकांनी या ऑफर्सचा त्वरित लाभ घ्यावा.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button