महाराष्ट्र

चलो मुंबई…!

चलो मुंबई…!
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेमध्ये पदव्युत्तर संशोधन करणाऱ्या ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या फेलोशिप प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी
माजी. आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
“एल्गार मेळावा”.
मंगळवार दि. १० जून २०२५ हजारोंच्या संख्येने सहभागी
असे आवाहन ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगी यांनी केले
आहे
दिन बंधू न्यूज शिवक्रांती ठेवी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button