शरण गाथा क्रमशः ९

विजयकुमार स्वामी, निशांत भद्रेश्वर, उज्ज्वलकुमार माने,
सचिन चौधरी, डॉ. बी. एम. डोळे, डॉ. वाय. बी. कुलगोड,
प्रा.डॉ. मंगेश कश्यप, प्रा. सिद्धण्णा लंगोटी, डॉ. वीरण्णा दंडे, डॉ. सिध्दमल्लय्या हिरेमठ, राजशेखर हिरेमठ, शिवानंद- बाळासाहेब पाटील, राजशेखर तंबाके, यश आंबोळे, डॉ. सचिन कोरे, डॉ. राजीव आणि राजश्री मठ, डॉ.भीम ाशंकर सिंदगी, डॉ. श्रीरंग गायकवाड, धनराज मैंदर्गी, सिंधुताई आणि शिवशंकर काडादी, मल्लिकार्जुन मुलगे, बसवराज चाकाई, राजू जुबरे, डॉ. सच्चिदानंद बिच्चेवार, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. रवींद्र बेंबरे, नरसिंग मुळे, संजय इंडे, रवींद्र खुबा, संतोष मळशेट्टी, बसवराज कणजे, धानप्पा पट्टणशेट्टी, तुकाराम माळी, प्रा. संतोष पाटील, राम गायकवाड आणि सर्फराज अहमद यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. प्रगती प्रकाशनचे दत्ता थोरे आणि संतोष पवार या मित्रांनी नेहमीप्रमाणे शरणांच्या भेटीचा हा उपक्रम यशस्वी केला. महात्मा बसवण्णा आणि शरणांच्या या वाटेवरील समपथिकांनी हा प्रकल्प स्वतःच्या खांद्यावर घेतल्याने माझा प्रवास सुकर झाला आहे. सर्वाचे सहकार्य आयुष्यभर राहावे, या अपेक्षांसह…
चन्नवीर भद्रेश्वरमठ
२ ऑगष्ट २०२२ बसव पंचमी
शरणगाथा
9





