सोशल

मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई मंत्रालय -32 यांना सविनय सादर……

न्यूज 12-07-2024

प्रति,

मा. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई मंत्रालय -32

यांना सविनय सादर……

विषय :- दिनांक 17/07/2024 रोजी पंढरपूरात महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांसमोर रस्ता रोको आंदोलन करुन निर्देशने करणे बाबत.

महोदय,

वरील विषयी आपणाकडे आम्ही खालील सहया करणारे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे पदाधिकारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्यच्या वतीने आपणास हे निवेदन देत आहोत की, प्रजास्ताक भारताचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून ही अनुसुचीत जातीतील होलार SC (26) या समाजाची अर्थिक, सामाजीक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक दुरावस्था अनेक वर्षापासून जैसे थे अशीच आहे. हा समाज अतिशय उपेक्षीत, वंचित, दुर्लक्षीत, व प्रचंड मागासलेला आहे. या समाजाच्या प्रशनाना व समाजाला महाराष्ट्रामध्ये आज अखेर कोणत्याही सरकाराने न्याय दिलेला नाही. म्हणून या समाजाच्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी व होलार समाजाचे सामाजिक प्रश्ना संबधी गान्हाने मांडण्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने खालील मागण्यासाठी दि. 17/07/2024 रोजी आषाढी वारी निमित्त पंढरपूराला येणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर निर्दशने करुन रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. सदर आंदोलन भारतीय संविनधानातील सनदशीर मार्गाने करण्यात येणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. तसेच होणाऱ्या सर्व परिणामास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील कृपया याची दक्षता घ्यावी.

मागण्या खालील प्रमाणे…

1) होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी 2) होलार समाजासाठी स्वतंत्र अर्थिक विकास महामंडळ स्थापित करावे.

प्रत माहिती व कार्यवाही साठी रवाना

1) मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

2) मा.ना.अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

3) मा. जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर

4) मा. जिल्हापोलीस प्रमुख (ग्रामीण सोलापूर)

5) मा. उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर 6) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर

7) मा. तहसिलदार साहेब, पंढरपूर

8) मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button