सोशल

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सगे सोयरे बाबतीत सह्याद्री अतिथीगृह वरील भूमिका ओबीसीना धक्का देणारी. :-ऍड मंगेश ससाणे

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सगे सोयरे बाबतीत सह्याद्री अतिथीगृह वरील भूमिका ओबीसीना धक्का देणारी. :-ऍड मंगेश ससाणे

 

काल दिनांक 9/7/2024रोजी … सह्याद्री अतिथी गृहावर आरक्षण आणि सगे सोयरेबाबत झालेल्या चर्चेत..

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर आणि कपिल पाटील यांची भूमिका अत्यन्त धक्कादायक आणि ओबीसी ला एकटं पडणारी,तोफेच्या तोंडी देणारी होती….

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत कलम 340 टाकून ओबीसी वर अनंत उपकार केलेत…

परंतु त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची आजची भूमिका… ओबीसी ना एकटं पडणारी, ओबीसी चं अवसान घात करणारी वाटली.
” सगे सोयरे मधून फक्त SC, St ना वगळा म्हणजे तुम्हला न्यायालयात टिकवण सोपं जाईल ” अशी भूमिका मांडली
याचा अर्थ
आम्हला जगवा आणि.. ओबीसी चा घात झाला तरी चालेल ” अशी होती.

अत्यन्त निराशाजनक आणि अनपेक्षित भूमिका प्रकाश आंबेडकर यानी घेतली,
त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या सामाजिक न्यायच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेत असल्याचे समजले.

ओबीसी नो हे प्रत्येक बांधवा पर्यंत पोहोचवा… सावध व्हा!

ओबीसींना हलक्यात घेऊ नका, आमच्यावर अन्याय कराल तर ओबीसी झुंडीने बाहेर पडेल, तेव्हा मुंड्या घरात घेऊन बसावं लागेल – रोखठोक सपनाताई माळी शिवणकर

खोटे कुणबींचे दाखले देण्याचे तात्काळ थांबवा अन्यथा कार्यालये फोडले जातील – रोखठोक सपनाताई माळी शिवणकर

ओबीसींवरील अन्याय तात्काळ थांबवा, अन्यथा महागात पडेल – रोखठोक सपनाताई माळी शिवणकर

शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button