09-07-2024 प्रेसनोट-माहिती

09-07-2024 प्रेसनोट-माहिती
सन 1934 साली स्थापन झालेल्या सोलापूर शहरातील श्री. पद्मशाली ज्ञाती संस्थेशी संलग्नित असलेली एकमेव आपली श्री. पमशाली पुरोहित संघम वेदपाठशाळेकडून गेल्या ९० वर्षापासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यानुसारच आपल्या हिंदु धर्मातील (बोडश-संस्कार) सोळा संस्कारांपैकी एक प्रमुख असलेले ‘अक्षराभ्यामम् संस्कार सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही रविवार दिनांक २७/०७/२०२४ गुरुपौर्णिमा’ रोजी सामुदायिक -रित्या आयोजित करण्यात आले आहे, सदर कार्यक्रमात वय वर्ष २ वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुले व मुली सहभागी होऊ शकता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २०१/- रु असे नाममात्रा शुल्क ठेवले असून उत्तम ज्ञानार्जनासाठी विद्येची देवता श्री गणेश व देवी सरस्वतीचे कृपा कटाक्ष मिळविण्याकरिता मोठ्या संख्येने बांधवांनी सहभागी होऊन याचा अवश्य लाभ घ्यावा असे श्री. पद्मशाली पुरोहित संघम वेदपाठशाळेकडून बाहीर आवाहन करण्यात येत आहे.
पद्मशाली पुरोहित संघ, सोलापूर
सेक्रेटरी
सोबत कार्यक्रम पत्रिका जोडलेली आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




