टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सातत्याने ‘ सत्यशोधक विवाह झाले पाहिजे –सत्यशोधक

;

[gspeech-button]

अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सातत्याने ‘ सत्यशोधक विवाह झाले पाहिजे –सत्यशोधक

<span; सत्यशोधक विवाह सोहळा दिमाखात संपन्न !!!

<span;>चाकण.  सत्यशोधक केंद्रातर्फे  रविवार दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता चाकण स्वयंवर मंगल कार्यालय येथे उच्चशिक्षित सत्यशोधिका दीपाली विश्वनाथ शेवकरी,BCA,LLB,चाकण  आणि सत्यशोधक पंकज ज्ञानेस्वर आहेर,CA यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या  पद्धतीने  सत्यशोधक विवाह सोहळा दिमाखात संपन्न झाला . सत्यशोधक  विधी कार्य पाडले. तसेच वर वधू यांचे कडून शपथ पत्र वाचून घेऊन दीपप्रज्वलन करीत या विज्ञानुगात आम्ही दोघे श्रमाने पुढे जात इतरांनाही  मदत करू तसेच  मानवता धर्म पाळून नव्या  जीवाचे  योग्य प्रकारे ..पालन .पोषण करू या .पद्धतीचे …वचने घेत आधुनिक पद्धतीने .  असल्याने  कन्यादान प्रथेला फाटा देण्यात आला,. विवाहाचे सुरुवातीला वधू वरांनी हाता मध्ये राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय धरून फुलांच्या पायघड्यावरून सनई ढोल तुतारी पिपाणी या वाद्याचे गजरात महापुरुषांचे नावाने जयघोष करीत इतर  ग्रंथाचे पूजन करीत फुले दांपत्य यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.  तर महात्मा फुले रचित मंगलाष्टकाचे गायन व सत्यशोधक विवाह  ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे  यांनी माहिती दिली . यावेळी अक्षदा म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आले.
<span;>यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम  जेष्ठ माजी नगरसेवक वसंत नाना लोंढे व उद्योजक तुकाराम शेठ कांडगे आणि  यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.तर वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. या प्रसंगी वसंत लोंढे यांनी महात्मा फुले यांनी लावलेल्या लग्नाची व दक्षिणा साठी कोर्टात केस कशी चालली आणि कशी जिंकली याची सत्य कथा सांगत मौलिक मार्गदर्शन करीत आहेर आणि शेवकरी परिवाराचे हा आदर्श  विवाह सोहळा पार पाडला म्हणून आभार मानले.
<span;>यावेळी सत्यशोधक  म्हणाले की या चाकण नगरीत आमच्या संस्थेने 19 मार्च 2019 ला मोनिका हॉटेल मध्ये पहिला पुनर्विवाह सत्यशोधक विवाह, अहमदाबाद अनिकेत राऊत आणि रूपा महाजन भुसावळ यांचा स्वतः जमवून लावला आणि आज उच्चशिक्षित दिपाली शेवकरी आणि पंकज  आहेर यांचा चाकण नगरीच्या कृषी उ.बाजार समिती आवारात  थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा राष्ट्रीय नेते शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे शुभ हस्ते पार पडल्यानंतर प्रथमच   सत्यशोधक विवाह सोहळा पार पडण्यास सौ.मंगल शेवकरी यांनी मोठी मदत केल्याचे सांगून पुढे  म्हणाले की अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सातत्याने या चाकण नगरीत सत्यशोधक विवाह व इतर विधी या पुढे सत्यशोधक पद्धतीने घडावेत तरच आपण फुले दाम्पत्यांचे विचार अंगीकृत केल्याचे समाधान मिळेल असे म्हणाले.
<span;> यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक धुर्वशेठ कानपिळे,सुप्रीम कोर्टाचे वकील के.टी.पलूस्कर,झेड पी .माजी सदस्य माउली काळोखे ,कृषी उ.बाजार समितीचे माजी सदस्य अमृत नाना शेवकरी ,अनिल पठारे , माजी नगरसेवक आळंदी चे ज्ञानेस्वर रायकर ,उद्योजक मनोहर दिवाने आणि श्री.संत सावतामाळी वधू वर सूचक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनसमुदाय हा सत्यशोधक विवाह सोहळा पाहण्यासाठी उपस्थीत होता.
<span;>[17/2, 23:31] शंकरराव लिंगे: असंच सत्यशोधक ७१२ विवाह कपडे भोडी मंगल सुत्र सर्व वराडी ना मोफत – जेवण देऊन दानशुर स त्य शोधक कर्मवीर समाज रतन .कायक योगी समाज भुषण उद्योगपती पुरस्काराने सन्मानीत आखिल भारतीय.माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सर्व धर्मीयआठ वेळा मोफत लाखो समाज बांधवांच्या साक्षीने लावले आहेत सावता महाराज भुमी अरण मध्ये शानदार आयोजन नियोजन केल होत सत्यमेव जयते!

<;>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक
<span;> शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;>#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button