सोशल

✨शुभकार्याच्या बातम्या✨

✨शुभकार्याच्या बातम्या✨
3)

चलो सांगली…!

।। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ।।

ओबीसी, व्हिजेएनटी, एस.बी. सी, लिंगायत, मुस्लिम ओबीसी, बललुतेदार अलुतेदार यांच्या न्याय हक्कासाठी

ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा

जातीभेद सोडा – ओबीसी जोडा.

आता उठवू सारे रान… ओबीसींच्या हक्कासाठी लावू पणाला प्राण..!

ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे:-

* 57 लाख कुनबी नोंदी त्वरीत रद्द कराव्यात.

* 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली न्या. शिंदे समिती बरखास्त करावी.

* खाडाखोड करून बोगस नोंदी केलेले अधिकारी कर्मचारी, प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा यांची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करावी.

* सगे-सोयरेचा अध्यादेशाची अंमलबजावणी करु नये.

* कुणबी करणाच्या माध्यमातून ओ.बी.सी मध्ये घुसरवोरी त्वरीत थांबवण्यात यावी.

* जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी.

* विधानसभा, लोकसभेसाठी ओबीसींना प्रतिनिधित्व द्यावे.

* क्रिमीलेअरची अट रद्द करावी.

* पंचायतराज आरक्षणा संदर्भात शासनाने न्यायालयास विनंती
करून तत्काळ सुनावणीसाठी. आग्रह धरून आणि पंचायतराज आरक्षण लवकर मिळावे.

* ओबीसी महामंडळ व महाज्योतीला 1000 कोटी अनुदान द्या.

* जिल्हानिहाय ओबीसी वसतिगृह बांधण्यात यावे तसेच वसतिगृहाशिवाय टाहिलेल्या मुलांना दरमहा 10 हजार रूपये
निर्वाह भत्ता द्यावा.

* लिंगायत समाजातील पोटजातीना ओ.बी.सी चा दाखल्याचा जी. आर. दुरुस्त करून त्वरीत ओ.बी.सी चे दाखले देण्यात यावेत.

* ओबीसी प्रवर्गाचा शासकीय नोकर भरतीतील अनुशेष भरा.
*
चला एक होऊया ओबीसीसाठी एकीणे लढू या..

निमंत्रक : समस्त सकल ओबीसी समाज सांगली जिल्हा.

* दि. 11 ऑगस्ट 2024 * स्थळ : तरुण भारत स्टेडीयम वेळ : दु. 2. वाजता

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button