सोशल

स्मृतीषेश. कुसुम एकनाथ सांगळे प्रथम पुण्यस्मृती

स्मृतीषेश. कुसुम एकनाथ सांगळे
प्रथमt पुण्यस्मृती
संत महापुरुष निर्मित
सत्यशोधक पद्धतीने वार गुस्वार दि.०६/०६/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता सांगळे वस्ती श्रीगोंदा तालुका जिल्हा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी

 

* व्याख्याते
श्री. संभाजी गदादे
प्रबोधनकार
स्मृति विचार पुष्प झाले अखिल भारतीय सत्यशोधक समाज ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकररावजी लिंगेसाहेब यांनी सत्यशोधक काळाची गरज सत्यशोधक मुळे आयुष्य कसे सुखकर होते सत्यशोधकामुळे कोणते कोणते देश पुढे गेलेले आहेत कोणता कोणता समाज पुढे गेलेला आहे कशाप्रकारे प्रगती होते त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले
आईचे भाऊ दयाराम शिंदे आत्माराम शिंदे उत्तम शिंदे जावई मोहन सोनवणे गणेश लोखंडे सत्यशोधक शंकरराव लिंगे सचिन झगडे सर संभाजी गदादे संभाजी शेळके कांडगे सर संदीप आवटी सुरेश शिंदे अशोक गावंडे सरपंच अनिल आवटी उपसरपंच बाळासाहेब उदमले भुजबळ सर जामदार सर सांगळे सर किसन सांगळे कृषी अधिकारी नवले मॅडम ग्रामसेवक व्यवहारे मॅडम हे मान्यवर उपस्थित होते
यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप करून पुष्पांजली चा कार्यक्रम झाला
पुष्पांजलीच्या कार्यक्रमांमध्ये
दुखां:कित *
एकनाथ आनंद सांगळे
जगन्नाथ सांगळे मीनाक्षी शेटे कविता सोनवणे गणेश सांगळे
* दुखां: कित सांगळे परिवार व आत्पेष्ट होता गणेश सांगळे यांनी सर्वांचे आभार मानून झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला

🔴 **शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴* 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button