भारत नावाच्या देशात वॉरन हेस्टींगस नावाचा इंग्रज अधिकारी येईपर्यंत न्यायाची कल्पना व्यक्तीच्या जन्मजात सामाजिक दर्जावर अवलंबून होती,

भारत नावाच्या देशात वॉरन हेस्टींगस नावाचा इंग्रज अधिकारी येईपर्यंत न्यायाची कल्पना व्यक्तीच्या जन्मजात सामाजिक दर्जावर अवलंबून होती,
🟡🟡🟡🟡 ज्या देशाला उच्चार , विचार , संधी नाकारण्याची हजारो वर्षाची परंपरा आहे आणि ज्या देशातीलसमाज वर्णव्यवस्थेवर आणि जन्मजात विषमतेवर अवलंबून आहे त्या देशात राज्यघटनेची नवमूल्ये कशी पचनी पडतील ? ओबीसींचे खासदार कसे निवडून येतील ?
मूर्ख ओबीसीनो तुमचं पंचायत राज मधील आरक्षण संपले आहेच पण शिक्षण आणि नोकऱ्यांमधील जवळ जवळ संपल्यात जमा आहे, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जरुर जिंकली आणि भाजप महायुती हरली असे चित्र असले तरी ओबीसी मात्र पुरता संपला आहे , महाराष्ट्रात मराठे+ मुस्लिम+ दलित = महाविकास आघाडी असे साप मुंगूस जोडी एकत्र येवून त्यानी ओबीसी लीडरशीप पूर्णपणे संपवली आहे,,,,,भाजप हरल्याचा थोडा आनंद आहे पण ओबीसी हरल्याचे प्रचंड दुःख आहे, कोणीतरी एक नेता तयार होतो आणि फडवीस यांना आपला शत्रू आहे हे सांगून ओबीसी निवडून नाही आला पाहिजे यासाठी रात्रंदिवस बैठका घेत होता , महाविकास आघाडी च्या विजयात जेव्हा धनगर माळी समाजाची पोरे नाचत होती तेव्हा त्या नेत्याचा त्याआव्हानाची आठवण येत होती का यांना असे पराभूत करा की या ओबीसी नेत्यांच्या पुढच्या चार पिढ्या राजकारणात निवडणूक लढल्या नाही पाहिजेत हे त्यांचे आवाहन ओबीसींच्याच लोकांनी एवढे मनावर घेतले की महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांचा पुरता बंदोबस्त केला आणि मा आ प्रकाश अण्णा शेंडगे, अर्जुनदादा सलगर , लक्ष्मण हाके, मा कोरडे, मा महेश भागवत, दीपक बोराडे याना पडलेले मतदान म्हणजे हे त्यांच्या आव्हानाला दिलेला शंभर टक्के दिलेला प्रतिसाद मानायचा का ? ४८ खासदार पैकी ३० / ३२ खासदार एकट्या मराठा समाजाचे म्हणजे तिप्पट प्रतिनिधित्व
⚫⚫⚫⚫ वस्तुस्थिती , मग माझा प्रश्न असा आहे की देशाच्या संसदेत एकाच समाजाचे एवढे खासदार निवडून जात असतील तर तो समाज मागास कसा ???????
४८ पैकी ३२ मराठा खासदार तुम्ही निवडून आणत असाल आणि ओबीसी नेते पुरते भुई सपाट करत असाल तर तुमचे मागासलेपण कोणत्या पॅरामीटर ने तपासायचे….. ?????
भुजबळ साहेब पुढील लढाई कशी असेल ?
का एकट्या भुजबळ साहेबांचीच गरज आहे. ….
आपल्याकडून साधी १००% मतदानाची पण अपेक्षा त्यांनी करू पण नये का…????
एल्गार सभा कधी घ्यायची ?
कारण आपला ओबीसी टिकला पाहिजे ना , त्याचे आरक्षण वाचवले पाहिजे ना ……….
आपलाच…प्रा.🙏🙏🙏🙏लक्ष्मण हाके
🔴🔴🔴🔴
🔴 **शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




