अन्नपुरवठा महामंडळाचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट सुभाष राऊत यांची निवड!

अन्नपुरवठा महामंडळाचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट सुभाष राऊत यांची निवड!
अन्नपुरवठा महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा म्हणून एडवोकेट सुभाष राऊत बीड यांची निवड!!
अन्नपुरवठा महामंडळाचे अध्यक्ष पदी सुभाष राऊत यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मुंबईमधील शासकीय निवासस्थानामध्ये मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष श्रावण देवरे लिखित माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी या ग्रंथाला दिलेली प्रस्तावना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिलेल्या शुभेच्छा पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे त्याची प्रत देऊन त्यांचा सत्कार करून लिंगे यांनी शुभेच्छा दिल्या
माननीय सुभाष राऊत हे वीस वर्षापासून अखिल भारतीय समता परिषदेचे काम बीड जिल्ह्यात मराठवाडा विभागात माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे खांदे समर्थक म्हणून करत आहेत
गेल्या वर्षी बीडमध्ये मराठा आरक्षण वाद्यांनी त्यांच्या झुंडशाही गाव गुंडांनी सुभाष राऊत यांच्या थ्री स्टार हॉटेल वर हल्ला केला पूर्ण हॉटेल जाळून टाकले हॉटेलची राख रांगोळी केली हॉटेलमधील फरशी स्टाईल शोभेच्या वस्तू सर्व फोडून निकामी केल्या श्रेयाची भांडी फोडून टाकली गार्डन मधील अति महत्त्वाची झाडे तोडून टाकली नळ कनेक्शन पाणी कनेक्शन तोडून हॉटेलच्या चारी बाजूचे रस्ते पॅक करून आग विझवण्यासाठी कुठूनही पाण्याचे टँकर बंब येऊ नयेत अशी व्यवस्था या गुंडांनी केली होती जवळजवळ चार ते पाच कोटीच्या हॉटेलचे नुकसान झालं होतं सहा महिन्यात हे हॉटेल पुन्हा उभं केलं आणि आता छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने त्यांना अन्नपुरवठा महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली मुद्दहि लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरे खुदा होता है अतिशय खडतर परिस्थितीतून हे हॉटेल उभा केलं होतं आणि जाळपोळ तोडफोड झाल्यानंतर इयत्ता पुन्हा न घाबरता न डगमगता धाडसाने धैर्याने राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन पुन्हा उभा केलेल हॉटेल ओबीसी समाजाची शान आहे हे आता सुस्थितीत आलेल आहे आणि त्यांना मिळालेले हे महामंडळ हे एक त्यांची आता दुःखातून बाहेर निघण्यासाठी आनंदाची पर्वणी असं म्हणावे लागेल सुभाष राऊत यांची दीनदुग्निरा त चौगुनी प्रगती व्हावी हीच निर्मिकचरणी प्रार्थना करतो
सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान जय ओबीसी!!!
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

