अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांचे धरणे आंदोलन

न्यूज
2-07-2024
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांचे धरणे आंदोलन माननीय डी एन पाटील यांचा नेतृत्वाखाली आज दिनांक 2-07-2024 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे चालू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या
कमिशन वाढ झाली पाहिजे, कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला खात्यात जमा झाले पाहिजेत, एनपीएच केशरी कार्डधारकांना धान्यचा लाभ मिळाला पाहिजे, गोदामातून धान्य जूट बारदाण्यात मिळाले पाहिजे.
ई केवायसी चा मोबदला मिळाला पाहिजे, रेंगाळलेली ऑनलाइन कार्ड ची कामे तात्काळ होणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे जीवनावश्यक्य वस्तूमध्ये तेल चणाडाळ साखर तुरडाळ रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात मिळावे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




