*मत ओबीसीचे डफडे स्वजातीचे वाजवणाऱ्या गद्दार आमदारांना घरी बसवा*

*मत ओबीसीचे डफडे स्वजातीचे वाजवणाऱ्या गद्दार आमदारांना घरी बसवा*
चार वर्षापूर्वी झालेल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती मध्ये बिंदू नामावली चे कारण दाखवून केवळ ओबीसी चे साडे 4 हजार पेक्षा जास्त पदांची कपात केलेली होती त्यामुळे आपले साडेचार हजार मुलं नौकरी पासून वंचित आहेत.महावितरण भरती प्राध्यापक भरती, अश्या कित्येक भरती मध्ये ओबीसी वर बिंदू नामावली त घोळ करून अन्याय केला आहे…
ओपनला अर्थात ई डब्ल्यू एस / एस ई बीसी ला जास्तीत जास्त पदे येण्यासाठी मागच्या वेळी कपातीचे कारस्थान झाले( तत्कालीन शिक्षणायुक्त व उपसचिव) आणि यावेळी ओपन मधून लागलेल्या ओबीसी शिक्षकांना कॅटेगिरी मध्ये दाखवून ओबीसी बिंदू कमी करून ओपनला बिंदू मोकळा करून देण्याचे कारस्थान झाले आहे.
काल पडळकर साहेबांनी हा विषय अधिवेशनात मांडला.
अशा प्रत्येक ओबीसी व मागासवर्गीय वरील अन्यायाच्या विरोधात बोलण्यासाठी आपली माणसं विधानसभेत मंत्रिमंडळात आणि सत्तेत पाठवणं गरजेचं आहे.
पृथ्वीराज चव्हाण पासून तर बच्चू कडू पर्यंत सर्वच माणसं जातीच्या वळणावर जात आहेत .. त्यांचे छोटे छोटे आमदार सुद्धा मराठा आरक्षणाचा एकच प्रश्न घेऊन विधिमंडळात बोलत आहे . म्हणजे मत ओबीसी चे घेणार आणि बाजू एका जातीची मांडणार अशा सगळ्या मराठा आमदाराणा आता ओबीसी ने घरी बसवले पाहिजे..
ओबीसी कल्याणाचा मार्ग ओबीसी राजकीय सत्तेतूनच जातो
16 डिसेंबर 2023
डॉ वसंत हारकळ
*कहीं हम भूल ना जाये*
🔴 **शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴* 🔴




