सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग भाग पहिला अध्यक्षांचे मनोगत

🔴🟠🟡🔴🟠🟡🔴🟠
सत्यशोधकाचे अंतरंग भाग पहिला
💐💐💐💐💐💐💐💐
अध्यक्षांचे मनोगत

चाववाच्या कल्याणाचा ध्यास घेणारे अगभरातील युगपुरुष आपाले कार्य कनीत असताना सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात. ह्या प्रयत्नामार्ग बावहिताचा ध्यास असतो. धर्माच्या नावाने होणारे सर्वसामान्याचे शोषण, अन्याय, गोष्टींना त्यांचा विरोध असतो. दुर्दैवाने वर्षानुवर्ष माणसे जात, पात् ह्या मर्यादित समाजहितांचाच विचार करत जातात. हा विचार वर्ण अंगाने अन् संकुचित वृणीने होत गेल्याने स्वतः पलीकडची कणव पातळ होते. ह्या विचारांना छेद देण्याचे काम इतिहासात वेळोवेळी होत गेले आहे. हिंदुस्थानात प्राचीन काळापासून सत्यशोधनाची एक परंपरा होतीच. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरकालखंडात २४ सप्टेंबर, १८७३ साली महात्मा

पुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक समता आणि समताप्रधान समाननिमिती हे या चळवळीचे मुख्य उद्देश होते. या काळात महाराष्ट्रात सामाजिक जीवनात उत्सवगीयांचे धार्मिक आणि प्रशासनाच्या क्षेत्रात वर्चस्व होते. परंपरागत हिंदू धर्माच्या कर्मकांडांच्या चौकडीत समाज गुरफटला होता. ते कर्मकांड करावयास लावणारे आणि या निमित्ताने समाजाचे शोषण करणाऱ्या ब्राम्हण वर्गाविरुद्ध महात्मा फुले यांनी साथशोधक समाजाच्या स्याने जागृती सुरु केली. समाजाची मानसिक गुलामगिरी दूर करण्यासाठी त्यांनी लेखणीच्या रूपाने, कृतीच्या माध्यमातून बंडाचे निशाण हाती घेतले. ह्या काळात एक वर्ग म्हणत होता, इंनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात हळूहळू परिवर्तन होईल, त्याकरिता उच्यषगांने अगोदर शिकले पाहिजे. तो वर्ग शिकला को, ते शिक्षण कनिष्ठ वर्गापर्यंत हळूहळू झिरपत जाईल. यावर महात्मा फुले यांनी मात्र शिक्षण तळागाळातल्या लोकांना अगोदर दिले पाहिजे, अशी आपली भूमिका स्पष्ट मांडत म्हणाले, “स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवध्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्य तत्याचे सर्वोच्च ध्येय आहे.” स्त्री-पुरुष हक्क समान आहेत धर्माच्या नावाखाली कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्टही नाही. परस्परांना मदत करणे हाथ खरा धर्म आहे, हीच ईश्वराची पूजा आहे. भजन, जपजाप्य, मंत्र, भक्ती या गोष्टींची गरज नाही. सत्य माणसाच्या सदसद‌विवेकबुद्धीत असते. ज्ञानाचा दिवा म्हणने

ईश्वराला आपली बुद्धी आहे. लिया उपयोग मानवकल्याणासाठी करा. डॉ. विश्राम रामजी पोले सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते आणि चिटणीस होते. मा. जोतोराव फुले, या जगाचा एकच निर्मिक आहे, इथे एकच धर्म आहे आणि तो माणने मनुष्यजातीचे कल्याण मानणारा सत्यशोधक समाजाची पुढील सूत्रे होती १) ईश्वर म्हणने जगाचा तिमिक तो एकच असून तो सर्वव्यापी निर्गुण, निर्विषार व सत्यरूय आहे. सगळी माणसे ईश्वराची लेकरे आहेत. या निमिकाची पूजा करावी. २) या परमेश्वराची भक्ती कोणीही करू शकतो. यासाठी मध्यस्थ अथवा पुरोहिताची गरज ३०

नाही. ३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या कान-गुणान ता ४) निर्मिक अवतार घेत नाही. त्यामुळे पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कांड, जपतप या

गोष्टी अज्ञानमूलक आहेत. ५) प्राण्याची

हत्या, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहणे धर्माचे तत्त्व आहे. ६) समाजात स्वतः पलीकडे मदत करावी म्हणून माझ्या उत्पन्नातून काही वाटा समाजासाठी खर्च करील. ही सत्यशोधक समाजाची जगण्याची

पंचसूत्रे होती.

सत्यशोधक समाजाने त्या काळात जनजागृती केलीच; पण त्या बरोबर जमीनदार, सावकाराच्या मगरमिठीतून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्याचे कामही केले. महाराष्ट्र आणि शेजारच्या शहरांतून महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाची शाखा सुरू झाल्या. या जनजागृतीत डॉ. कृष्णाराव पांडूरंग भालेकर, डॉ. विश्राम घोले, डॉ. संतुजी लाड, कृ.अ. केळूसकर, रामचंद्र धामणसकर, म.रा. तारकुंडे, आ.बा. लडे, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधवांपासून विसाव्या शतकापर्यंत कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या. त्यांनी वेळोवेळी लिहिलेले ग्रंथ प्रकाशित झाले. सत्यशोधकीय नियतकालिके निघाली. सत्यशोधक समाजाची अधिवेशने आणि संम्मेलने झाली.

सत्यशोधक समाज चळवळीचा क्रांतिकारी इतिहास ज्या कार्यकर्त्यांच्या मदतीने होऊ शकला, त्या कार्यकर्त्यांचा परिचय करून देणारे फारसे ग्रंथ मात्र निर्माण झाले नाहीत. कोणतीही संस्था, चळवळ ही ध्येय्याने झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्यामुळेच उभी राहू शकते. या कार्यकत्यांचे पाठबळ हेच चळवळीच्या अंतरंगाचे दर्शन घडविते. प्रा.जी.ए. उगले ह्यांनी “सत्यशोधकांचे अंतरंग” हा ग्रंथ लिहून सत्यशोधक चळवळीच्या उपलब्ध होतील अशा कार्यकर्त्यांची ओळख करून दिली आहे. एखाद्या चळवळीत, सामाजिक लढाईत एक प्रमुख व्यक्ती सेनापतीसारखी आपणास दिसत असते; पण ह्यात असणारा प्रत्येक साथीदार महत्त्वाचा असतो. म. जोतीरावांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा. प्रा.जी.ए. उगले यांनी प्रयत्नपूर्वक घेतला आहे. मात्र आपला इतिहास जतन करून ठेवण्यासाठी दस्तऐवजाची जपवणूक करणे, महत्त्वाच्या कागदपत्राची काळजी घेणे, ह्या शिस्तीच्या अभावामुळे अनेक महत्त्वाच्या सत्यशोधकासंबंधी हवी तेवढी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, ह्याची खंतही लेखकाने व्यक्त केली आहे. सत्यशोधकी प्रकाशन वितरणाची वाणवा, वंशजांनी ह्या ग्रंथ संपदेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हे इतिहास कार्य उपेक्षित राहिले होते. मराठी वाङ्‌मयाच्या समीक्षकांनी सत्यशोधकी वाङ्‌मयाकडे कानाडोळा केल्याने, यापूर्वी हे काम पुरेसे झाले नव्हते. ते काम प्रा. उगले यांनी चिकाटीने करत पाचशेहून अधिक सत्यशोधक कार्यकत्यांची ओळख करून महत्त्वाचे काम केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केल्याने दुर्लक्षित वाङ्‌मय सेवकांची ओळख महाराष्ट्रात होत आहे, याचे मंडळास समाधान आहे.

बीमामा 3

मराठा पेचप्रसंग’ या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींना आरवाण मागण्याची वेळ का आली ? याची चर्चा केली आहे. शेती, रोजगार, शिक्षण या पेड प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामातून पुढे येणारी मागणी म्हणजे ‘आरक्षणाची मागणी होय’ तसेच मराठा – ओबीसी संघर्षाची बीजे कशात आहेत याचें चपखल भाष्य ते लेखात करतात. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुध्दाने दोन्ही समाजात तेढ निर्माण झाली आहे. पुढील दिशाही तणावग्रस्त असणार आहे याची जाणीव विवेक घोटाळे करून देतात.

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि वास्तव’ या लेखात डॉ. रेणुकादास उबाळे यांनी मराठा – ओबीसी आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजना ही सांगितली आहे. ‘वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला नकार, समानतेची वाट चोखळणाऱ्या वारकरी व इतर अब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कायमचे उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणतात. ‘आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जाती अंतर्गत वर्गकलह हे कारण असल्याचे स्पष्टपणे जाणवते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्गकलहासंबंधी वाडीवरचा मराठा, वाड्यावरचा मराठा व गढीवरचा मराठा
🟠🟠🟠🟠
🔴🔴🔴🔴
🟡🟡🟡🟡

अशी मार्मिक वर्गरचना सांगितली आहे. तसेच ‘मुळातच आरक्षण विरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जात वर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय हित साधता येणार आहे. हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने वेळीच ओळखले पाहिजे असे डॉ. उबाळे सांगतात व पुढील जनआंदोलनाची प्रारूपे कशी हवीत याचेही दिशानिर्देशन करतात.

ओबीसी मराठा आंदोलन काही महत्त्वाची निरीक्षणे…!’ या लेखात डॉ. प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अनुत्तरीतच आहे ते म्हणतात ‘कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन न न मिळणाऱ्या ओबीसी जातींची चिंता शासनाला का वाटत नाही ? गेल्या दहा वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा कमालीच्या वाढल्या आहेत. जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसींच्या पुढील कैक पिढ्यांचा बळी घेणारे आहे. असे सूचक विधान ते करतात.

आरक्षण धोरण, वास्तव आणि अपेक्षा’ या लेखात डॉ. सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तर उपेक्षितांना सत्तेत येण्याची संधीच मिळणार नाही. हा निष्कर्ष काढला असून केवळ आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. तसेच सर्व आस्थापनाचे आणि संस्थांचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी केली आहे. खाऊजा धोरण राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल ही शंकाच आहे.

‘बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांतक क्रांतीपर्व या लेखात श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा दोन परस्पर विरोधी छावण्या कार्यरत असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निःसंदिग्ध शब्दात व्यक्त केली आहे. अब्राह्मणी छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जातीअंताच्च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात. बिहार प्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचे कारण ही त्यांनी स्पष्ट केले आहे. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवितात. १९९६ साली देवेगौडा सरकारने ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेने पाऊल टाकले होते. मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळ राहिले. बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनिहाय जनगणना करून नव्या जात्यांतक पर्वाला सुरुवात केल्याचे ते सांगतात. क्रमशः
भाग चार
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

(बाबा भांड)

मुंबई.

अध्यक्ष

म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ,

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button