महाराष्ट्र

🎓🌍 होतकरू विद्यार्थी साहिल लोनबले याला एक हात मदतीचा! 🌍🎓

🎓🌍 होतकरू विद्यार्थी साहिल लोनबले याला एक हात मदतीचा! 🌍🎓

गडचिरोलीच्या मातीतून पॅरिसच्या शिक्षण प्रवासाकडे… चला, आपणही या स्वप्नाला बळ देऊया!

प्रिय समाजबांधव, भगिनींनो आणि युवक मित्रांनो,

गडचिरोली जिल्ह्यातील एक अत्यंत गुणवंत, जिद्दी आणि होतकरू विद्यार्थी साहिल लोनबले याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. मागील चार वर्षांपासून “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत समाजातील दातृत्वशील व्यक्तींच्या सहकार्यामुळे त्याचा शैक्षणिक प्रवास सुरू आहे.

आज साहिलला अशोका युनिव्हर्सिटी, दिल्ली येथे प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली असून आता त्याला पॅरिस येथे उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. ही संधी केवळ साहिलची नसून संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

मात्र, शिक्षण शुल्क (Tuition Fees) वगळता राहणीमान, प्रवास, निवास आणि इतर शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

🙏 एक समाजऋण म्हणून आपण आपल्या यथाशक्तीने सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

💳 मदतीसाठी बँक खाते

एक हात मदतीचा बचत गट, नवेगाव (गडचिरोली)
Bank of Maharashtra
IFSC Code: MAHB0000940
A/c No.: 60568216428

किंवा

📱 PhonePe / GPay
साहिल लोनबले : 9579738920

🌹 आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती

डॉ. सचिन शेंडे सर – ₹5000
वामन गुरनुले – ₹2000
देवा फोटो स्टुडिओ (संतोष मोहुर्ले) – ₹2000
दिलीप मोहुर्ले सर – ₹1500
भास्कर डोमाजी चौधरी सर – ₹2000
व्यंकटेश दशरथ लेनगुरे – ₹3000
आनंदराव कोटरंगे सर – ₹1000
डॉ. एन. एस. कोकोडे सर – ₹2000
एक हात मदतीचा चंद्रपूर ग्रुप – ₹10000
सदाशिवजी शेंडे सर – ₹10000
निलेश गोरडे सर – ₹500
संगिता चंद्रकांत निकोडे मॅडम – ₹1500
राजेंद्र आदे सर – ₹1000
सुरेश लोनबले सर – ₹1000
सुखदेव जेंगठे सर – ₹2000
वर्षा विजय आदे मॅडम – ₹3000

🙏 सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार!

📌 पैसे जमा केल्यानंतर कृपया त्याचा स्क्रीनशॉट/फोटो ग्रुपवर शेअर करावा, जेणेकरून नाव यादीत समाविष्ट करता येईल.

📢 विशेष आवाहन

“शिक्षण हीच खरी समाज उन्नतीची गुरुकिल्ली आहे. गडचिरोलीच्या एका होतकरू विद्यार्थ्याला पॅरिसमध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा.”

— सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ

📲 दिनबंधू न्यूज | सेवक क्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी Like करा
📤 Share करा
🔄 Forward करा
💬 Comment करा
🔔 Bell Icon दाबायला विसरू नका

#SahilLonbale #HelpForEducation #SupportStudent #StudyInParis #AshokaUniversity #OneHandOfHelp #EducationForAll #MaharashtraForEducation #SocialResponsibility #AkhilBharatiyaMaliMahasangh #ShankarraoLinge #DinBandhuNews #SevakKrantiTV #DonateForEducation #StudentSupport #GadchiroliPride #HigherEducation #ParisEducation #MaharashtraYouth :::

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button