सोशल

मराठामोळ्या ऋतूराज गायकवाडची बीसीसीआय ला ऍलर्जी का?

मराठामोळ्या ऋतूराज गायकवाडची बीसीसीआय ला ऍलर्जी का?

सध्या IPL चालू आहे Ipl ची कोणतीही टीम घ्या तिच्या मध्ये शर्मा, पांडे, कुलकर्णी, पंत,धवन, दुबे, चौधरी, वर्मा, कार्तिक अश्या आडनावाचे चार पाच तरी ब्राह्मण बनिये व तत्सम जातीच्या खेळाडूंचे नाव पहायला मिळतात.ipl मध्ये बहुजन समाजातील आडनावाची अगदी बोटावर मोजण्या इतकी सुद्धा आडनाव दिसत नाहीत. असो.


टी -20 विश्वचषकाची इंडिया ची टीम घोषित झाली त्या मध्ये पंत, सॅमसन, जैयस्वाल यांची निवड झाली परंतु कॅप्टन असून सुद्धा चेन्नई टीम मधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा मात्र BCCI ला विसर पडला आहे. हा विसर जाणीवपूर्वक पडलेला दिसतोय तसेच निवड कमिटीला ऋतुराज गायकवाडचा कदाचित उत्कृष्ठ खेळ दिसत नसावा. ऋतुराज गायकवाडच आडनाव जर का पांडे शर्मा वर्मा तिलक कार्तिक धवन जैस्वाल असतं तर नक्कीच ऋतूराज टी -20 विश्वचषकाच्या इंडिया टीम मध्ये दिसला असता. ब्राह्मण बनिये खेळाडुंचा पुरस्कार करून बहुजन खेळाडूंना डावलणाऱ्या bcci चा जाहीर निषेध…

– परमेश्वर बनकर, बीड


🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

७३८७ ३७७८ ०१

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button