सोशल

ओबीसी बहुजन पार्टी

ओबीसी बहुजन पार्टी
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🟡🟡🔴
💐💐💐💐
🔴🔴🔴🔴अध्यक्ष प्रकाश शिवाजीराव शेंडगे

🙏🙏🙏🙏
बहुजन हिताय,बहुजन सुखाय।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ओबीसी बहुजन पार्टी

उपाध्यक्ष श्री प्रो. टी. पी. मुंडे

जनरल सेक्रेटरी माननीय श्री. ज्ञानेश्वर गोर माननीय. श्री। चंद्रकांत बावकर

कोषाध्यक्ष श्री जे.डी. तंडेल

राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री। प्रकाश (अन्ना) शेंडगे

लोकसभा आम चुनाव 2024

शपत पात्र
जाहीरनामा🔴🟡🟠🟡🔴
प्रधान कार्यालय: 104, नव वजराज भवन, पी.डी. मेलो रोड, कर्णक बंदर, मुंबई 400 009

संपर्क : चंद्रकांत बवेकर, मो. 9967664010

लोकसभा चुनाव घोषणापत्र 2024

लोकसभा निवडणूक जाहिरनामा २०२४

स्स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या संविधानाच्या मध्यवर्ती उद्दिष्टांवर आधारित आणि महात्मा फुले, छ. शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान मानून समाजातील शोषित, पिडीत, वंचित, दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘ओबीसी बहुजन पार्टी’ची स्थापना करण्यात आली आहे. लोकसंख्येने ८५ टक्के असणाऱ्या ओबीसी, भटके- विमुक्त, बलुतेदार, अनु. जाती-जमाती आणि अल्पसंख्यांक वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासन व प्रशासनात प्रतिनिधीत्व मिळावे, त्यांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती व्हावी. त्यांना सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. आणि संविधानाने दिलेले सर्व हक्क व अधिकार मिळावेत. या उद्दिष्टांसाठी हा पक्ष कटिबद्ध आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी टाचणी आयात करणाऱ्या भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने अल्पावधीतच आकाशाला गवसणी घालत संपूर्ण जगाला अचंबित केले. परंतु, ही अचंबित करणारी प्रगती गोर-गरीबांच्या झोपडीपर्यंत पोहोचलीच नाही. राजकीय व आर्थिक सत्ता विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी राहिली. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी भारत देश दारिद्र्य, आर्थिक विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुपोषण आणि चिंतेची बाब म्हणजे पराकोटीची धार्मिक असहिष्णुता व जातीय विषमता अशा असंख्य प्रश्नांनी ग्रासलेला आहे.

भारतातील सत्तेच्या धन्यांनी अल्पसंख्य ओबीसी, दलित आणि आदिवासी समूहांना सत्तेच्या व पर्यायाने, विकासाच्या परिघाबाहेरच ठेवले. देशातील प्रस्थापितांच्या राजकीय पक्षांनी नेहमीच धर्म आणि जातीय वर्चस्वाला अनुकूल अशी भूमिका घेतली. त्यामुळे देशात सत्ता परिवर्तन झाले, परंतु सत्तांतर काही झाले नाही. राजकीय सत्तेच्या अशा असमान वाटपामुळे ओबीसी, मटके-विमुक्त, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक अशा अभावग्रस्त वर्गाच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य काही उगवलाच नाही. म्हणूनच संविधान व त्यातील मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि सत्तेच्या व विकासाच्या समन्यायी वितरणासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष सहभागी होत आहे.

‘ओबीसी बहुजन पार्टी’चे प्रतिनिधी लोकसभेत गेल्यानंतर

सत्तेत असलो किंवा नसलो तरी ओबीसी, भटके-विमुक्त,

अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक अशा सर्व शोषित, पिडीत, वंचित व गरीब वर्गाच्या विकासासाठी आवाज उठवतील. व त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न क जाहीरनाम्याच्या स्वरुपात पुढीलप्रमाणे संकल्प कर्र १) केंद्रशासनास जातनिहाय जनगणना करण्यास ५. 2

२) सर्व मागासवर्गीयांच्या घटनात्मक अधिकारांचे आणि ओबीसींच्या आरक्षणाचे पूर्णतः संरक्षण केले जाईल.

३ ) सामाजिकदृष्ट्या प्रस्थापित वर्गाची ओबीसी आरक्षणातील असंविधानिक घुसखोरी रोखली जाईल.

४) कुणबी नोंद असलेल्या प्रस्थापितांच्या सगेसोयऱ्यांना सरसकट जात प्रमाणपत्र देणारी अधिसूचना राज्यशासनाने काढल्यास त्याला तीव्र विरोध करणार. ५४ लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रस्थापित वर्गाला दिले जाणारे कुणबी

जातीचे दाखले राज्यशासनाला रद्द करायला लावणार, ५) जातीचे बोगस दाखले घेऊन अनेक ठिकाणी आरक्षणांचे लाभ घेतले जातात, त्यावर कठोर कारवाई करून ओबीसीत घुसखोरी करणान्यांना कायमचा आळा घालणार,

६) मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणारा १ जून, २००४ चा शासकीय निर्णय रद्द करायला राज्यशासनाला भाग पाडणार.

७) ओबीसी, भटके विमुक्त, अनु. जाती-जमाती व अल्पसंख्यांक वर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात निधीची तरतूद करायला लावणार.

८) ओबीसी, एससी, एसटीचा केंद्र व राज्याच्या प्रशासनातील बॅकलॉक त्वरित भरावा म्हणून शासनावर प्रचंड दबाव निर्माण करणार.

९) ओबीसी, भटके-विमुक्त समाजाला जाचक असलेली क्रीमी लेयरची अट रद्द करावी म्हणून संसदेत आवाज उठवणार. १०) विमुक्त, घुमंतु आदिवासी समाजासाठीच्या इंदाते कमिशनच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न करण

E

याच्या जावाच व मालमत्तच रक्षण कल जाइल.

२३) जातींवरील अत्याचार रोखण्यासाठी ट्रॉसिटी कायद्याची व्याप्ती वाढवून ओबीसी व भटके-विमुक्तांसाठी लागू व्हावी,

रोजगार देणार,

३६) देशाच्या आर्थिक विकासाचे धोरणे ठरविणाऱ्या कमिटीवर ओबीसी, भटके-विमुक्त, अनु. जाती-जमाती व अल्पसंख्यांक समूदायामधून प्रत्येकी दोन जाणकार

सदस्यांची निवड केली जाईल.

३७) शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ पासून ‘कर्जमुक्ती’च्या मार्गावर नेण्याचे वचन देत आहोत.

३८) शेतीमालाला कमाल हमीभाव (एमएसपी) देणार, व उत्पादन खर्चात कपात आणि संस्थात्मक पतपुरवठ्याची हमी देण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येतील.

३९) विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणार

४०) शेतीला पूरक शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन इ जोडधंद्यांकरीता अनुदान व अल्प व्याजदरात कर्जवाटप केले जाईल.

४१) शेळ्या-मेंढ्यांसाठी मोफत चराई कुरणे उपलब्ध करून दिली जातील.

४२) महिला सक्षमीकरणाचा कृती आराखडा तयार करून त्याची त्वरित अंमलबजावणी करणे. महिलांना अधिकाधिक रोजगार देणाऱ्या व्यवसायांना प्रोत्साहन देऊ,

४३) सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधेच्या हक्कासाठी कायदा करणे, तालुका पातळीवर सक्षम व सर्व सोयींनी युक्त (Super speciality) सार्वजनिक (ग्रामीण व शहरी)

रुग्णालये उभारणे, आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मोफत

मोफत औषधे आणि रुग्णालयात भरती करून मोफत उपचारांची व शस्त्रक्रियांची हमी दिली जाईल.

४४) ‘वन हक्क कायदा २००६’ची खऱ्या अर्थाने तंतोतंत

अंमलबजावणीकरून या कायद्यांतर्गत हमी दिलेले अनुसूचित जमातीचे हक्क सुरक्षित करू.

४५) देशातील खनिज संपत्ती ही भांडवलदारांना न विकता शासन अंगीकृत उपक्रमांकडे ठेवून रोजगार निर्मिती करण्यात येईल. असा कायदा केला जाईल.

४६) पत्रकार, शिक्षणतज्ञ, लोककलाकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांच्या हक्कांचे रक्षण करील.

४७) त्त्वायत्त शासकीय संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप कमी करून त्यांचे खचीकरण थांबविले जाईल.

समस्त ओबीसी, भटके, विमुक्त, बलुतेदार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक आणि संविधान व

लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते

की, ‘ओबीसी बहुजन पार्टी’च्या लोकाभिमुख धोरणांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. व एका सर्वसंपन्न विकसित भारताच्या निर्मितीसाठी ओबीसी बहुजन पुरस्कृत उमेदवारांना भरघोष मतांनी विजयी करून सहकार्य करावे. ही नम्र विनंती. जय संविधान !

रोगनिदान, बाह्य रुग्ण सेवा,

ओबीसी बहुजन पार्टी

उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा !

पुरस्कृत

श्री. प्रकाश शिवाजीराव शेंडगे

अध्यक्ष

आपले नम्र

प्रा. टी. पी. मुंडे

उपाध्यक्ष

श्री. ज्ञानेश्वर गोरे

श्री. चंद्रकांत वि. बावकर

महासचिव

श्री. जे. डी. तांडेल खजिनदार

कार्यकारीणी सदस्य

उपाध्यक्ष

सर्वश्री. हरीभाऊ शेळके, अरविंद डाफळे, दिगंबर लोहार, मच्छींद्र भोसले, अॅड. मंगेश ससाणे, रफिक कुरेशी
🔴🔴🔴🔴
💐💐💐💐
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button