मतदार जागृती-२ उमेदवार म्हणेल

मतदार जागृती-२
*उमेदवार म्हणेल-🔴🔴🔴🔴🔴
*🔴👇👇👇👇👇👇
🔴1)* मी पैसेवाला आहे.. करोडपती आहे.. पैसे घ्या आणि मला मतदान करा…
🔴2) मी तुमचा जातवाला आहे.. जातीला मतदान करा व मला निवडून द्या
🔴3) मी खूप आक्रमक भाषणे करतो.. खूप टाळ्या मिळतात.. म्हणून मलाच मत द्या
🔴4) मी खूप हुशार आहे.. लेख लिहितो.. पुस्तके लिहितो, म्हणून मलाच मतदान करा
🔴5) मी कायदे तज्ञ आहे.. घटना तज्ञ.. मलाच निवडून द्या🙏🙏🙏🙏🙏
🔴मतदार म्हणतो-
तुझा पैसा, तुझी जात, तुझी हुशारी घाल तिकडे चुलीत…🔴🔴🔴🔴🔴 खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द कशी करणार आणी आमचं गेलेलं ओबीसी आरक्षण परत कसं मिळवून देणार ते सांग…… नुसतं तोंडी नको सांगूस “बॉण्ड पेपरवर लिहून दे” .☝.. कारण, आरक्षण वाचविणे म्हणजेच संविधान वाचविणे होय!🔴🔴🔴🔴🔴🔴
-प्रा श्रावण देवरे
🔴🔴🔴🔴संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी🔴🔴
दिल बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकररावलिंगी 73 87 37 78 शून्य एक हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏




