उमदीपर्यंत पाणी सोडण्यासाठी आज दुपारी बारा वाजता आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मा.जिल्हाधिकारीसाहेबांनी तात्काळ मनाई आदेश काढला होता

काल दुपारी उमदीपर्यंत पाणी सोडण्यासाठी आज दुपारी बारा वाजता आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मा.जिल्हाधिकारीसाहेबांनी तात्काळ मनाई आदेश काढला होता,त्यानुसार जतचे डीवायएसपीसाहेब मा.साळुंखेसाहेब व जतचे पीआयसाहेब श्री.बिजलीसाहेब यांनी आम्हास पोलीस स्टेशनला बोलवून घेतले होते ,त्यावेळी म्हैसाळचे इंजिनिअर श्री.प्रफुल्ल वाघमारेसाहेब ,श्री.सुहास पवारसाहेब ,श्री.चव्हाणसाहेब बैठकीला हजर होते..आदर्श आचारसंहीतेचा भंग न करता ,व जिल्हाधिकार्यांच्या मनाई आदेशाला मान देवून शेतकरी व प्रशासन यांचा मेळ घालून पर्याय काढण्याचे उपाय श्री.सुनिल साळुंखेसाहेब व श्री.सुरज बिजलीसाहेब यांनी सुचविले ..
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा को कमेंट करा आयकॉन बेल दाबा

