सोशल

लढा* दलित ओबीसी आदिवासी सर्व आरक्षण वाद्यांचा यवतमाळ सर्व आरक्षणवाद्यांनी ओरिजनल आरक्षण वाल्यांनाच मतदान करावे!

लढा* दलित ओबीसी आदिवासी सर्व आरक्षण वाद्यांचा यवतमाळ सर्व आरक्षणवाद्यांनी ओरिजनल आरक्षण वाल्यांनाच मतदान करावे!

-वाशीम मतदार संघातील ओबीसी व आदिवासी मतदारांनो,आलेली संधी वाया घालवू नका.!*

*मराठा आंदोलन व जारंगेच्या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात सर्वात प्रथम आपल्या खासदार पदाचा राजीनामा देऊन ओबीसीच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या हेमंत पाटील यांच्या धर्मपत्नी ह्या आपल्या मतदार संघात आपले भविष्य आजमावण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार आहेत.मतदार संघातील सर्व साळी, माळी, तेली, तांबोळी, बंजारा,धनगर, हटकर, वंजारी इत्यादी सर्व बारा बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी ओबीसींनी त्यांच्या रक्षण वाद्यांच्या विरोधातील भूमिकेची दखल घेऊन ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटून ओबीसीचे राष्ट्रीय नेते मा.छगनराव भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्या जरांगे सारख्या गावंढळ व्यक्तीला पाठींबा देणा-या व मतदार संघात आयात केलेल्या उमेदवारास आपण खासदार बनविणार आहात काय.?

सर्व ओबीसी ओरिजनल आरक्षण वाले याचा नक्कीच विचार करून हिशोब चुकता करतील तसेच आदिवासी समाजातील डॉक्टर जे डिन सारख्या उच्च पदावर कार्यरत होते त्यांना मेडिकल कॉलेजमधील संडासगृह साफ करण्यास भाग पाडून त्यांचा व समाजाचा अपमान करणाऱ्या जातीवादी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी बाहेरच्या जिल्ह्यातुन येऊन आपल्या मतदार संघात उमेदवार आहेत. जातीयवादी विचारसरणी असलेल्या अशा नेत्यांना धडा शिकवण्याची फार आवश्यकता आहे.यांना आदिवासी व ओबीसीचं एकही मत मिळणार नाही याची खबरदारी घेऊन आदिवासी व ओबीसी समाजाने ही मिळालेली संधी वाया जाऊ न देता मराठा उमेदवार सोडून कोणत्याही समाजाच्या उमेदवाराला मतदान करा!

हा बाहेर जिल्ह्यातुन आयात केलेला उमेदवार जसाच्या तसा त्यांच्या जिल्ह्यात निर्यात करावा…* जागो ओरिजनल आरक्षण वाले जागो!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button