*श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज729 साव्या पुण्यतिथी निमित्त लातूर महानगरपालिका अतंर्गत सांप्रदायिक खुल्या भजन स्पर्धा*

*श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज729 साव्या पुण्यतिथी निमित्त
लातूर महानगरपालिका अतंर्गत सांप्रदायिक खुल्या भजन स्पर्धा*
आयोजक ह.भ.प. खंडू महाराज औसेकर
लातूर महानगरपालिका शहरातील भाविक भजनी मंडळीना कळविण्यात येते की, श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि. ०२.०८.२०२४ रोजी सकाळी ठिक ९.०० वा. भजन स्पर्धा आयोजित असून समाज प्रबोधन व्हावे, सांप्रदायिक भाविकांचा भक्तिभाव वाढीस लागावा, या उदात्त हेतूने आयोजन केले आहे. तरी लातूर शहरातील सर्व भाविक भजनी मंडळ स्पर्धक बंधू-भगिनींनी या स्पर्धेत सहभागी होवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.
प्रथम पारितोषक 99000/-
व्दितीय पारितोषक ७०००/-
तृतीय पारितोषक ४०००/-
सावता महाराज चरित्र ग्रंथ सावता महाराज प्रतिमा
भजन स्पर्धा नियम व अटी :
१) प्रत्येक सहभागी भजनी मंडळास ३० मिनिट अवधी असेल.
२) एका व्यक्तीस एकाच भजनी मंडळात सहभागी होता येईल.
३) प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे.
साहित्य संयोजक समितीच्या माध्यमातून उपलब्ध होईल.
४) (तबला, हार्मोनियम, टाळ, वीणा, मृदंग, चिपळी)
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
६) सादरीकरण : (रामकृष्ण हरी, रुपाचा अभंग, विठ्ठल गजर, सावता महाराजांचा अभंग,
नामदेव महाराजांची गवळण)
७) भजन स्पर्धा लातूर महानगरपालिका मर्यादित असेल.
८) इलेक्ट्रीकल वादय तानपुरा सोडून कोणतेही वापरता येणार नाही.
९) प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख ३१ जुलै २०२४ पर्यंत राहील.
: नोंदणी संपर्क :
पवन माळी मो. ८८८८५५९५२७,८८८८४४९५२७ सुजित माळी मो.८३९०५०८१४३ अजित कोकरे मो. ९९७५५९३८८७
पवन माळी
पे Paytm
: ठिकाण : विश्वकर्मा फंक्शन हॉल, बार्शी रोड, लातूर
“Alle blabl
९७६३३१३३३०**शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




