सोशल
“जाहीर निषेध”

आज पर्यंत ओबीसी ने 8 महिने आणि त्रास सहन केला… कुठेही कायदा हातात घेतला नाही..
आणि आमच्या ओबीसी जनतेवर यांनी 15 दिवसात दगडफेक केली..
या मानसिकतेचा
मातोरी येथील भ्याड हल्ला
जाहीर निषेध..
जय ओबीसी …
हाके साहेबांच्या स्वागताला आणलेल्या डीजे वर आणि स्वागतासाठी येणाऱ्या ओबीसींच्या लोकांवर मोतोरी गावामध्ये दगडफेक झाली आहे बऱ्याच लोकांना मार लागला आहे मातोरी मध्ये दंगलीचं वातावरण तयार झाल आहे परिसरातील सर्व वंजारी बांधव आणि ओबीसी बांधव मातोरी मध्ये जमा झाला आहे परळी वरून वाल्मीक अण्णा यांचा ताफा निघाला आहे बीड चा पूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
“जाहीर निषेध”

[gspeech-button]



