टॉप न्यूजमहाराष्ट्र

माननीय छगनराव भुजबळ साहेब यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

  1. माननीय छगनराव भुजबळ साहेब यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट
    🌻🌹💐🌻💐🌻💐🌹🌻💐🌹🌻💐🌹🌻💐🌹🌻💐🌹🌹

 

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासह बिपिन मोरया अशोक मोरया, केशव मोरया यांनी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सदिच्छा भेट घेतली

सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी गेल्या दोन महिन्यापासून माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे हृदयविकाराचे ऑपरेशन झाल्यानंतर प्रथमच भेट घेतली त्यांच्या तब्येतीची शिष्टमंडळाने विचारपूस केली दोन महिन्यात झालेल्या सामाजिक राजकीय घडामोडी विषयी सविस्तर चर्चा झाली सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा स्मारक फुलेवाडा स्मारक संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र  या विषयावर आणि सामाजिक राजकीय विषयावर चर्चा झाली ओबीसी आरक्षण हायकोर्टातील चालू असलेल्या केसेस हैदराबाद गॅजेट यावर कोर्टाचा तारका बाबत सविस्तर चर्चा झाली या भेटीमध्ये भुजबळ साहेब यांनी आणखी महिना-दीड महिना तरी मला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

तरीपण मधून अधून मंत्रालयात जात येत आहे आणि सर्व कामकाज सुरळीत चालले असल्याचे सांगितले तब्येत सध्या सुधरत असल्याचेही त्यांनी खास करून सांगितले त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारण्याची निर्मिका सदिच्छा प्रार्थना शिष्टमंडळाने भुजबळ साहेबा बद्दल बोलून दाखविले अतिशय आनंदी वातावरणामध्ये प्रतिदिर्ग केशव मोरया बिपिन मोरया अशोक मोरया यांनीही आपल्या समाजाच्या बद्दल विस्तृत चर्चा केली उत्तर भारतीय महाराष्ट्र माळी समाज यांच्यातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय देवाण-घेवाण करण्याबद्दलही चर्चा झाल्या एकंदरत भुजबळ साहेबांची तब्येत चांगली दिसल्याबद्दल सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आनंद व्यक्त केला 3 जानेवारी नायगाव येथील भाषण अतिशय आक्रमक आणि तब्येत सुधारण्याचे लक्षण असल्याचे दिसून आल्याचे आणि सर्व पब्लिक मध्ये लोकांना आपण भेटल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार मानले ऋण व्यक्त केले

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button