भारतीय क्रांती दल एस्सी., एस.टी., ओबीसी आरक्षण विचारमंथन व पुढील दिशा

5) भारतीय क्रांती दल
एस्सी., एस.टी., ओबीसी आरक्षण विचारमंथन व पुढील दिशा
पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली वेगवेगळ्या जाती समूहामध्ये आरक्षणासाठी लढविल्या जात आहेत. लोकशाहीमध्ये आरक्षण मागणी हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाती-जातींमध्ये द्वेष आणि तणाव निर्माण होणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीच एस्सी., एस.टी, ओबीसी ही आरक्षण विचारमंथन व पुढील दिशा ठरविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, ही विनंती.
उद्घाटक : मा. डॉ. विलास जोंधळे (आंबेडकरी विचारवंत)
अध्यक्ष : मा. भाई शैलेंद्र मिसाळ (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय क्रांती दल)
मा. ग.ह. राठोड (ज्येष्ठ विचारवंत)
* प्रमुख वक्ते *
मा. स.सो. खंडाळकर (ज्येष्ठ पत्रकार)
मा. अंबादास रगडे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
मा. रमेशदादा साळवे (भारतीय क्रांती दल प्रदेशाध्यक्ष)
मा. राजूभाऊ त्रिभवन (जिल्हाध्यक्ष, भारतीय राजकीय दल)
योजक
मा. मच्छिंद्रनाथ ढेपे (प्रदेश सचिव, भारतीय मीडिया दल)
मा. गणेश निंभोरे (शहराध्यक्ष, भारतीय क्रांती दल)
विनित
मा. सय्यद अहमद (अल्पसंख्या, जिल्हाध्यक्ष, भारतीय मंडल) मा. अर्चना पठारे
(शहराध्यक्ष, महिला आघाडी, भारतीय क्रांती दल)
विक्रम जावळे, चंद्रकांत मगरे, समाधान सावंत (कवी) श्रीमंत उगले, गौतम पठारे, राजू निकाळजे, नजिर शेख, विकास पवार, अशोक शेजवळ, सुर्यभान पवार, शफिक शेख, अनिल साळवे, आनंद शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, मनिष बोर्डे, संजय काकडे, अमोल निकाळजे, सोमिनाथ वाघमारे, राजेंद्र दातार, दादाराव मिसाळ, उत्तम बनकर, कडूबा मोकळे, सुनिल बोर्डे, ज्ञानेश्वर गायकवाड, ऋषिकेश ढेपे, अनिल खरे, दिपक भालेराव, प्रभू कटारे, अॅड. सागर मोरे, अॅड. प्रमोद साठे, अॅड. राजेश नावकर, अॅड. घनेश गवळी, अॅड. रविंद्र साळवे, सतीश भालेराव, लखन भालेराव, अनिल भालेराव, समाधान पाचुंदे, कृष्णा वाघमारे, महंमदभाई शेख, सतिश मगरे, साहेबराव तांबे, संतोष पवार, सनी नरवडे, विजय नवगिरे, कुंडलिक चव्हाण, तय्यब पटेल, शिवाजी घोरपडे, सोमिनाथ शेलार, शांतीलाल गायकवाड, पप्पू धनेधर, संजय निकम, सुनिल तारू, परमेश्वर घोरपडे, नागेश शिंदे, कैलास लोखंडे, योगेश साबळे, विलास भालेराव, विजू चौथमल, पूनम भालेराव, रविंद्र तुपे, राजू दाभाडे, कैलास भालेराव, आश्विन बनकर, राजू खंडाळे, रूपचंद पवार, काकासाहेब वाकेकर, कचरू ठोंबरे, अण्णा साठे, बाबासाहेब धनेधर, सचिन गायकवाड, सोन्याबापू गायकवाड, राजू काकडे, मच्छिंद्र बैलम, गौतम मोकळे, बापुराव मोकळे, सुभाष भिवसन, भीमराव बनकर, प्रकाश मगरे, प्रकाश साळवे, बन्सी शेळके, संतोष रोठे, दिलीप बनकर, तेजस आगळे, सद्दाम अन्सारी, रामदास पाटील करडेल, कडुबा भिसे, बबन जाधव, बाळू साबळे, पंकज जाधव, संजू साबळे, कचरू साबळे, कडूबा कांबळे, भारत शेळके, कौतिक बावस्कर, हरिभाऊ मुरकुटे, सुनील मोकळे, सुमित ढेपे, सिताराम जाधव, गणेश ढेपे, अमोल ढेपे, सागर जाधव, कृष्णा शिंदे, अमोल दांडगे, राजू दुर्वे, उदल बिमरोट, दीपक वेलदोडे, सुनील सावंत, सुनील दाभाडे, काकासाहेब आपटे, सय्यद रफिक लाल, अनिल भिवसने (खामखेडा)
महिला आघाडी : शितल गवई, पूजा चांदणे, मनिषा खरात, शिला पोलकर, मंगलाबाई अडागळे ताई
शैलेंद्र मिसाळ (राष्ट्रीय अध्यक्ष) मो. ९४०४०१२१५० / ९६७३३००२२२
तारीख : १ सप्टेंबर २०२४ रोजी १२:०० वा.
स्थळ : महात्मा गांधी भवन, सिल्लेखाना रोड, सावरकर चौक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




