सोलापूर

🔴 मंडई हे नाव बदलून “महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनचे नाव तात्काळ करा — फुले प्रेमींची कडक मागणी!”

  1. [5/12, 20:32] सत्यशोधक शंकरराव लिंगे: दिनबंधू न्यूज मध्ये लोड करा
    [5/12, 23:50] सत्यशोधक शंकरराव लिंगे: 📰 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
    📞 7387737801
  • 🔴 मंडई हे नव बदलून “महात्मा फुले मंड 1 मेट्रो स्टेशनचे नाव तात्काळ करा — फुले प्रेमींची कडक मागणी!”

पुण्यातील महात्मा फुले मंडईलगतच्या मेट्रो स्टेशनला ‘मंडई’ असे संक्षिप्त नाव देण्यात आले आहे. मात्र इंग्रज सरकारने स्वतः या मंडईला ‘महात्मा फुले मंडई’ हे अधिकृत नाव दिले होते, कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1882–1888 या काळात नगरसेवक व नंतर कमिशनर म्हणून या मंडईचे महत्त्वाचे काम पूर्ण केले होते.

या ऐतिहासिक नावाचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप फुले अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तसेच मंत्रालयातून फुले यांचे महत्त्वाचे दस्तऐवज गायब होण्याच्या घटना समोर आल्याने आंदोलनाची चेतावणी अधिक तीव्र झाली आहे.

🔻 फुले अनुयायांची ठाम मागणी

“‘मंडई’ हे नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन’ असे तात्काळ घोषित करावे; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

📌 सोशल मीडिया सूचना

👉 7387377801 हा नंबर आपल्या सर्व सोशल मीडिया ग्रुपमध्ये तातडीने जोडा
👉 बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा
👉 कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू न

l

(

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button