काल नांदेड लोकसभा मतदार संघातील दोन्ही मुख्य राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत.

नमस्कार मित्रहो..
काल नांदेड लोकसभा मतदार संघातील दोन्ही मुख्य राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत.
आता लढाई नक्की झाली आहे तेव्हा आता आपण सर्व केंद्रातील ओबीसी समाज बांधवांनी गावा गावा मधे एकत्रित येऊन एक धोरण ठरवले पाहिजे. आपसातील मतभेद या निवणुकीसाठी बाजुला ठेऊन मागील सप्टेंबर महिन्यापासून ज्या प्रथापित समाजाने आपल्यातील सर्वांना म्हणजे बारा बलुतेदार, आलुते दार, भटके विमुक्त, आदिवासी, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांक यांना या ना त्या प्रकारे सतत वेठीस धरले होते/आहे.
तेव्हा आज कुठल्याही प्रस्थापित पक्षाने आपल्यातील (वरील सर्व) कोणालाही तिकीट दिले नाही म्हणजे त्यांना हेच वाटते की शेवटी निवडून तर मराठाच येणार, त्यांचा हा समज/अथवा गैर समज दुर करून इथुन पुढील येणाऱ्या निवडणुकीसाठी आपले महत्व पटऊन देणे ही आपली जिम्मेदारी आहे तेव्हा आपला एकच उमेदवार नक्की करा आणि त्यालाच मतदान करा आणि करण्यासाठी सांगा.
ही आपणा सर्वांना विनंती आहे.. अभी नहीं तो कभी नहीं..
जागो ओबीसी जागो जागे व्हा एक व्हा एकच पर्व ओबीसी सर्व
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्याकडील काय बातम्या व्हिडिओ फोटो असतील तर पाठवून द्या ज्या बातम्यांची कोणीही दखल घेत नाही अशा बातम्या पाठवा

