ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष व उमेदवार निवड समितीचे प्रमुख प्रा. श्रावण देवरे यांनी आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी पुढीलप्रमाणे लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्धीसाठी दिलेली आहे…
प्रसिद्धीसाठी-
ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष व उमेदवार निवड समितीचे प्रमुख प्रा. श्रावण देवरे यांनी आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी पुढीलप्रमाणे लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्धीसाठी दिलेली आहे…
1) अशोक सोनवणे, अहल्यानगर (दक्षिण) (अहमदनगर)
2) डॉ. संजय अप्रांती, शिर्डी (उत्तर) राखीव. (अहमदनगर)
3) दिलीप मेहेत्रे, धाराशिव, (उस्मानाबाद)
4) प्रा. डॉ. नारायण काळेल, म्हाडा (सोलापूर)
किंवा-
सचिन जोरे, (माजी न्यायधिश) म्हाडा (सोलापूर)
5) रविंद्र सोलंकर, सांगली
किंवा-
विनायक यादव, सांगली
6) ए. डी. पाटील, मावळ (पुणे)
किंवा-
राजाराम पाटील, मावळ (पुणे)
7) उदय भगत, रायगड (रत्नागिरी)
8) विनोद राऊत, चंद्रपूर
9) एड. कैलास सोनोने, संभाजीनगर (औरंगाबाद)
10)
डॉ. स्मिता बापूसाहेब तरटे, अहल्यानगर, (अहमदनगर दक्षिण)
11) धोंडू मानकर, धुळे
किंवा-
चंद्रकांत सोनवणे, धुळे
12) मुन्ना नदाफ, हातकणंगले (कोल्हापूर)
13) गजानन गवळी, शिरूर, (पुणे)
14) चंद्रकांत पिराजी गव्हाणे, नांदेड
15) अरविंद तुकाराम मोरे, मुंबई (उत्तर)
16) अनिलकुमार थावरे, अमरावती. राखीव
17) शिवशंकर अवधूतराव सोनुने, परभणी
आपले नम्र
लोकसभा उमेदवार निवड समिती, ओबीसी राजकीय समिती
1) प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी
2) ज्ञानदेव चव्हाण, सदस्य, निवड समिती
3) महादेव झंजे, सदस्य, निवड समिती
4) केशव निंबाळकर, सदस्य, निवड समिती
5) अशोकराव शिंदे, सदस्य, निवड समिती
6) एड. श्रीहरी भुजबळ, सदस्य, निवड समिती
7) निकेश राठोड, सदस्य, निवड समिती
8) मुबारक नदाफ, सदस्य, निवड समिती
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा