👆लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरणार👆शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधकराव लिंगे
👆लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरणार👆
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधकराव लिंगे
येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी अजित गट शिवसेना उद्धव गट, शिवसेना शिंदे गट या प्रमुख पक्षाचे मोठी गोची झालेले आहे याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून मराठा आरक्षणावरून जरांगे घातलेला महाराष्ट्रभर धुडघूस बेकायदेशीर मागण्या याला बळी पडत असलेले सरकार आणि पाठिंबा देत असलेला विरोध पक्ष हे सर्व जबाबदार आहेत
त्यांनी एका समाजाची बाजू म्हणजे मराठा समाजाची झुंडशाही गर्दी पाहून सर्वांनी हातचा राखून मतावर डोळा ठेवून मराठा समाजास विरोध करण्याचे टाळले आहे परंतु याचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या सर्व पक्षांना भोगावा लागणार आहे याचे मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे कुणबी मराठा , मराठा कुणबी निजामातील ज्या नोंदी आहेत त्या नोंदी जो शेतकरी आहे त्याला कुणबी म्हटले आहे म्हणजे सर्वच देसी ओबीसी ब्राह्मण वैश्य आदिवासी सर्वच कुणबी आहेत
असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे सर्वच ओबीसी होणार आणि ओबीसीच्या आरक्षणाचा विचका होणार तसेच सगे सोयरे मुळे सर्वच आदिवासी एससी एसटी ओबीसी आरक्षण धोक्यात येणार आहे त्यामुळे कधी नव्हता एवढा ओबीसी एकत्र झालेला आहे जर राजकीय पक्ष ओबीसींना लोकसभेमध्ये तिकीट देतील आणि आणि राहिलेले आदिवासी आणि एससी अल्पसंख्यांक यांना तिकीट देतील त्यांनाच ओबीसी समाज मतदान करणार आहे मराठा सोडून कोणालाही मतदान करेल मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे
त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने मराठा समाजाच्या पाठीमागे लागू नये मराठा समाजाच्या प्रस्थापित लोकांच्या पाठीमागे पक्ष लागतील आणि त्यांना तिकीट देतील त्यांचा पक्ष हा नेस्तनाबूद झाल्याशिवाय राहणार नाही आता ओबीसीला भरपूर पर्याय आहेत वंचित बहुजन आघाडी जवळ जवळ वीस पंचवीस उमेदवारांना तिकीट देणार आहे ओबीसी समाजाचा ओबीसी बहुजन पक्ष प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला आहे श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी राजकीय आघाडी पक्ष स्थापन झालेला आहे संजय कोकरे यांची तिसरी आघाडी स्थापन झालेले आहे
या माध्यमातून आदिवासी आणि एस सी आरक्षण सोडून ओबीसी अल्पसंख्यांक समाजाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे राहणार आहेत आणि त्यांना ओबीसी पहिल्या क्रमांकाचे मतदान करणार आहे ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार नाही त्या ठिकाणी एससी एसटी अल्पसंख्यांक मराठा सोडून कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार आहे
त्यामुळे जरांगे यांनी केलेले आंदोलन चरांगेने केलेले अन्याय ओबीसी नेत्यावर केलेला शिव्याचा भडिमार ओबीसी मधून केलेली आरक्षणाची मागणी ही मराठा समाजाला भवणार आहे ते मराठा समाज हा सत्तेतून कायमस्वरूपी बाजूला फेकणार आहे हे या लोकसभेच्या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे त्यामुळे सर्व पक्षाने लक्षात ठेवा
जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा
सत्यशोधक शंकरराव लिंगे
शिवक्रांती टीव्ही
73 87 37 78 0 1
हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा फॉरवर्ड करा कमेंट करा