महाराष्ट्रसोलापूर

💔 “निःशब्द ओबीसी समाज — आरक्षणाच्या असुरक्षिततेने आणखी एक जीव घेतला!”

 

📰 दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801


💔 “निःशब्द ओबीसी समाज — आरक्षणाच्या असुरक्षिततेने आणखी एक जीव घेतला!”
[gspeech-button]

अकोला जिल्ह्यातील आलेगाव (ता. पातूर) येथील ओबीसी आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी आज आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. “ओबीसी आरक्षण संपत चाललं आहे, सरकार आमच्या भविष्याशी खेळत आहे,” अशा उद्विग्न भावनांनी त्यांनी जीवन संपवलं. राज्य सरकारचा हैद्राबाद गॅझेट जीआर हा ओबीसी समाजात प्रचंड असुरक्षितता निर्माण करणारा ठरत आहे.
ओबीसींच्या शिक्षण, नोकरी, आणि राजकीय प्रतिनिधित्वावर काळी छाया पसरली आहे. अशा स्थितीत ओबीसी हक्कांसाठी लढणारे सहकारीच अशा प्रकारे हतबल होऊन जाणं हे समाजाच्या मनाला असह्य वेदना देणारं आहे.
ओबीसी समाजातील असंतोष दिवसेंदिवस उफाळून येत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने ओबीसी आरक्षण चळवळ नव्या उफाळ्यात जाण्याची चिन्हे दिसत आहेत. समाज आता संयम गमावत असून, सरकारला ठोस निर्णय घ्यावा लागेल, अशी सर्वसामान्य ओबीसी समाजाची मागणी होत आहे.
“आपले हक्क न्यायाचे आहेत; लढा कठीण आहे, पण अशक्य नाही! धीर सोडू नका — जीवन अनमोल आहे.”#OBCRihts #SocialJustice

#VoicesOfTheMarginalized
#StandTogether
#ChhaganBhujbal #SamirBhujbal #GopichandPadalkar #OBCMorcha
#अखिलभारतीयमाळीमहासंघ

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button