क्राईममहाराष्ट्र

जाहीर निषेध! जाहीर निषेध!! कालच्या घटनेचा जाहीर निषेध – ओबीसी समाज संतापाच्या ज्वालामुखीवर!

जाहीर निषेध! जाहीर निषेध!! कालच्या घटनेचा जाहीर निषेध – ओबीसी समाज संतापाच्या ज्वालामुखीवर!


दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78

ओबीसी समाजातील धनगर बांधव पवन करवर हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या दीपक बोरहाडे यांना भेटण्यासाठी आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना, माजलगावजवळील एका धाब्यावर सरंजामी टोळीने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला.✖️✖️✖️✖️✖️

लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण करून पवन यांचे दोन्ही हात-पाय मोडले, डोकं फोडलं, रक्त भळभळ वाहत होतं. पाणी मागणाऱ्या पवनवर त्या हरामखोरांनी अंगावर लघवी केली!
✖️✖️✖️✖️
पवन करवर यांनी सांगितले –
“मी म्हणालो मला संपवा, जिवंत ठेवू नका. जर मी वाचलो तर सोडणार नाही… हिशोब सगळा व्याजासकट करीन!”
✖️✖️✖️
हा जिगरबाज धनगरांचा वाघ आज ओबीसी समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचं प्रतीक ठरलाय.

सोशल मीडियावर काही निजामी औलादी खिजवणाऱ्या पोस्ट फिरवत आहेत.
सरकार, गृहखाते बघ्याची भूमिका घेतंय, तर समाजद्रोही, चिथावणीखोरांना मानपान दिलं जातंय.

अन्यायाचा कळस झाला – संघर्ष आता अपरिहार्य दिसतोय!

✅ आपला संताप, आपला आवाज सोशल मीडियावर पोहोचवा!
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा | बेल आयकॉन दाबा

✊ दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button