चलो अंतरवाली सराटी! चलो अंतरवाली सराटी!! चलो अंतरवाली सराटी!!!

चलो अंतरवाली सराटी!
चलो अंतरवाली सराटी!!
चलो अंतरवाली सराटी!!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे आवाहन!
ओबीसी योद्धा एडी मंगेश ससाने प्राध्यापक संतोष विरकर यांच्या नेतृत्वात
चलो अंतरवाली सराटी!
चलो अंतरवाली सराटी!!
चलो अंतरवाली सराटी!!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे आवाहन!
ओबीसी योद्धा एडी मंगेश ससाने प्राध्यापक संतोष विरकर यांच् नेतृत्वात
बाबासाहेब बटुळे (मामा)
अॅड. मंगेश ससाणे
संतोष विरकर
बाळासाहेब दखने
शरद राठोड
प्रा. विठ्ठल तळेकर
एकच पर्व ओबीसी सर्व
स्थळ : अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना
दिनांक : १८/०९/२४ बुधवार पासून
एडवोकेट मंगेश ससाने आणि त्यांचे सहा सहकारी यांनी गेले पाच दिवस अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी एनटीवी जे एन टी एसबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी अमरण उपोषण आंदोलन चालू केले आहे पोलिसांनी या गावात जाण्यासाठी मज्जाव केला होता तरीसुद्धा मंगेश ससाने आणि गनिमी काव्याने अंतरवाली सराटी मध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी मराठा आरक्षण जरांगे करत आहे त्याच गावात आमने सामने हे ओबीसीच्या आंदोलन चालू आहे या अगोदरही पुण्यामध्ये मंगेश ससाने यांनी 13 दिवस उपोषण केले आहे मंगल ससाने यांच्या या अनोख्या आंदोलनाला आगळे वेगळे महत्त्व आहे पूर्ण देशाचे लक्ष या ससाणे यांच्या आणि त्यांच्या सहकार्याकडे लक्ष लागले आहे
महाराष्ट्रातील सर्व ओबीसी 12 बलिदान भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी आपला आरक्षण वाचवायचा असेल तर अंतरवाली सराटीच्या दिशेने लाखोच्या संख्येने मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित रहावे तरच आपला आरक्षण वाचेल आपली भावी पिढी आपणाला माफ करेल अन्यथा फार मोठे नुकसान आपल्या भावी पिढीचे करून आपण त्यांना गुलाम बनवत आहोत याची जाणीव सर्वांना असली पाहिजे जमल त्या वाहण्याने सर्वांनी आंतरवाली सराटीच्या दिशेने आलेच पाहिजे हा लढा निर्णायक आहे सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यातील राजकीय आरक्षण ओबीसी चे पूर्णपणे संतोषटात आल्याशिवाय राहणार नाही कुणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नका स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणताही पक्ष नाही आपले आंदोलन भारतातील तीन हजार 743 जाती आणि त्यांच्या सव्वा लाख पोट शाखा 90 कोटी समाजाचे आंदोलन आहे
कोणत्या एका समाजाचे किंवा जातीवादाचे नाही आपल्या हक्काचे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची ज्यांना गरज आहे त्या समाजाची जे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष मागासवर्गीय आहेत त्यांचं हे आंदोलन आहे कोणत्याही प्रस्थापित समाजाचा राज्यकर्त्या जमातीचे नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे कोणतीही साधन संपत्ती नाही त्यामुळे आपण येण्या जाण्याची खाण्यापिण्याची राहण्याची कोणतीही सोय करू शकत नाही हे लक्षात घेऊन आपण आपली सोय केली पाहिजे आपल्या मुलाबाळासाठी लेकरासाठी आपले योगदान दिलं पाहिजे ही आजची गरज आहे नाहीतर जिसकी लाठी उसकी भैस आपलं सगळं हिसकावून घेण्याची तयारी प्रस्थापित राज्यकर्त्यांची चालू आहे
कुठून येतील लक्षात घेऊन कोणत्याही समाजाच्या नेत्याची वाट न पाहता मी ओबीसी आहे मी ओबीसी असल्याचा मला अभिमान वाटतो एक ओबीसी 90 कोटी ओबीसी या घोषणा देत आपण अंतरवाली सराटीकडे अधिकच व्हा मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण मागत आहे त्यांना दिलेलं एसीबीसी इ डब्ल्यू एस आरक्षण नाकारून ते आपल्या ओबीसी मधूनच का मागत आहे याचे मुख्य कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण हडप करणे हा एकमेव हेतू आहे याचा आपण प्रतिकार केलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे मग आपण ठरवा आपण काय करायचं गुन्हेगार व्हायचं की नाही आपल्या मुळाभळासाठी पुढल्या पिढीसाठी आपल्या लेकरासाठी आरक्षण शिल्लक ठेवायचे की नाही जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडल जय ओबीसी!!!
आणि त्यांचे सहा सहकारी यांनी गेले पाच दिवस अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी आंदोलन चालू केले आहे पोलिसांनी या गावात जाण्यासाठी मज्जाव केला होता तरीसुद्धा मंगेश ससाने आणि गनिमी काव्याने अंतरवाली सराटी मध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी मराठा आरक्षण जरांगे करत आहे त्याच गावात आमने सामने हे ओबीसीच्या आंदोलन चालू आहे या अगोदरही पुण्यामध्ये मंगेश ससाने यांनी 13 दिवस उपोषण केले आहे मंगल ससाने यांच्या या अनोख्या आंदोलनाला आगळे वेगळे महत्त्व आहे पूर्ण देशाचे लक्ष या ससाणे यांच्या आणि त्यांच्या सहकार्याकडे लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी 12 बलिदान भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी आपला आरक्षण वाचवायचा असेल तर अंतरवाली सराटीच्या दिशेने लाखोच्या संख्येने मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित रहावे
तरच आपला आरक्षण वाचेल आपली भावी पिढी आपणाला माफ करेल अन्यथा फार मोठे नुकसान आपल्या भावी पिढीचे करून आपण त्यांना गुलाम बनवत आहोत याची जाणीव सर्वांना असली पाहिजे जमल त्या वाहण्याने सर्वांनी आंतरवाली सराटीच्या दिशेने आलेच पाहिजे हा लढा निर्णायक आहे सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यातील राजकीय आरक्षण ओबीसी चे पूर्णपणे संतोषटात आल्याशिवाय राहणार नाही कुणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नका स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणताही पक्ष नाही आपले आंदोलन भारतातील तीन हजार 743 जाती आणि त्यांच्या सव्वा लाख पोट शाखा 90 कोटी समाजाचे आंदोलन आहे कोणत्या एका समाजाचे किंवा जातीवादाचे नाही आपल्या हक्काचे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची ज्यांना गरज आहे त्या समाजाची जे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष मागासवर्गीय आहेत त्यांचं हे आंदोलन आहे कोणत्याही प्रस्थापित समाजाचा राज्यकर्त्या जमातीचे नाही
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे कोणतीही साधन संपत्ती नाही त्यामुळे आपण येण्या जाण्याची खाण्यापिण्याची राहण्याची कोणतीही सोय करू शकत नाही हे लक्षात घेऊन आपण आपली सोय केली पाहिजे आपल्या मुलाबाळासाठी लेकरासाठी आपले योगदान दिलं पाहिजे ही आजची गरज आहे नाहीतर जिसकी लाठी उसकी भैस आपलं सगळं हिसकावून घेण्याची तयारी प्रस्थापित राज्यकर्त्यांची चालू आहे कुठून येतील लक्षात घेऊन कोणत्याही समाजाच्या नेत्याची वाट न पाहता मी ओबीसी आहे मी ओबीसी असल्याचा मला अभिमान वाटतो एक ओबीसी 90 कोटी ओबीसी या घोषणा देत आपण अंतरवाली सराटीकडे अधिकच व्हा मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण मागत आहे त्यांना दिलेलं एसीबीसी इ डब्ल्यू एस आरक्षण नाकारून ते आपल्या ओबीसी मधूनच का मागत आहे याचे मुख्य कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण हडप करणे हा एकमेव हेतू आहे याचा आपण प्रतिकार केलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे मग आपण ठरवा आपण काय करायचं गुन्हेगार व्हायचं की नाही आपल्या मुळाभळासाठी पुढल्या पिढीसाठी आपल्या लेकरासाठी आरक्षण शिल्लक ठेवायचे की नाही जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडल जय ओबीसी!!!
चलो अंतरवाली सराटी!
चलो अंतरवाली सराटी!!
चलो अंतरवाली सराटी!!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे आवाहन!
ओबीसी योद्धा एडी मंगेश ससाने प्राध्यापक संतोष विरकर यांच्या नेतृत्वात
आणि त्यांचे सहा सहकारी यांनी गेले पाच दिवस अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी आंदोलन चालू केले आहे पोलिसांनी या गावात जाण्यासाठी मज्जाव केला होता तरीसुद्धा मंगेश ससाने आणि गनिमी काव्याने अंतरवाली सराटी मध्ये प्रवेश केला आणि ज्या ठिकाणी मराठा आरक्षण जरांगे करत आहे त्याच गावात आमने सामने हे ओबीसीच्या आंदोलन चालू आहे या अगोदरही पुण्यामध्ये मंगेश ससाने यांनी 13 दिवस उपोषण केले आहे मंगल ससाने यांच्या या अनोख्या आंदोलनाला आगळे वेगळे महत्त्व आहे पूर्ण देशाचे लक्ष या ससाणे यांच्या आणि त्यांच्या सहकार्याकडे लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील सर्व ओबीसी 12 बलिदान भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी आपला आरक्षण वाचवायचा असेल तर अंतरवाली सराटीच्या दिशेने लाखोच्या संख्येने मंगेश ससाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित रहावे तरच आपला आरक्षण वाचेल आपली भावी पिढी आपणाला माफ करेल अन्यथा फार मोठे नुकसान आपल्या भावी पिढीचे करून आपण त्यांना गुलाम बनवत आहोत याची जाणीव सर्वांना असली पाहिजे जमल त्या वाहण्याने सर्वांनी आंतरवाली सराटीच्या दिशेने आलेच पाहिजे हा लढा निर्णायक आहे
सामाजिक शैक्षणिक नोकऱ्यातील राजकीय आरक्षण ओबीसी चे पूर्णपणे संतोषटात आल्याशिवाय राहणार नाही कुणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नका स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणताही पक्ष नाही आपले आंदोलन भारतातील तीन हजार 743 जाती आणि त्यांच्या सव्वा लाख पोट शाखा 90 कोटी समाजाचे आंदोलन आहे कोणत्या एका समाजाचे किंवा जातीवादाचे नाही आपल्या हक्काचे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची ज्यांना गरज आहे त्या समाजाची जे पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष मागासवर्गीय आहेत त्यांचं हे आंदोलन आहे कोणत्याही प्रस्थापित समाजाचा राज्यकर्त्या जमातीचे नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे कोणतीही साधन संपत्ती नाही
त्यामुळे आपण येण्या जाण्याची खाण्यापिण्याची राहण्याची कोणतीही सोय करू शकत नाही हे लक्षात घेऊन आपण आपली सोय केली पाहिजे आपल्या मुलाबाळासाठी लेकरासाठी आपले योगदान दिलं पाहिजे ही आजची गरज आहे नाहीतर जिसकी लाठी उसकी भैस आपलं सगळं हिसकावून घेण्याची तयारी प्रस्थापित राज्यकर्त्यांची चालू आहे कुठून येतील लक्षात घेऊन कोणत्याही समाजाच्या नेत्याची वाट न पाहता मी ओबीसी आहे मी ओबीसी असल्याचा मला अभिमान वाटतो एक ओबीसी 90 कोटी ओबीसी या घोषणा देत आपण अंतरवाली सराटीकडे अधिकच व्हा मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण मागत आहे त्यांना दिलेलं एसीबीसी इ डब्ल्यू एस आरक्षण नाकारून ते आपल्या ओबीसी मधूनच का मागत आहे याचे मुख्य कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण हडप करणे हा एकमेव हेतू आहे याचा आपण प्रतिकार केलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे मग आपण ठरवा आपण काय करायचं गुन्हेगार व्हायचं की नाही आपल्या मुळाभळासाठी पुढल्या पिढीसाठी आपल्या लेकरासाठी आरक्षण शिल्लक ठेवायचे की नाही जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडल जय ओबीसी!!!




