सोशल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवक्रांती TV संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवक्रांती TV संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01

महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 ला रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा शोधून काढली आणि 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती साजरी केली’शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले* 1869 ला आज महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराज यांच्यावर पहिला 908 ओळीचा पोवाडा लिहिला *पहिले शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले*
महात्मा जोतीराव फुलेंचा शिवाजी महाराजांवरील पोवाडा

कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा | काळ तो असे यवनांचा ||

शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले | ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले | स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले | नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले | जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले | मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले | म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले | विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले | ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले | कुरळे केस मोघीले ||

आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले | चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले | धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले | कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले | डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे | पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले | ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले | चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले | पाळण्या हालवू लागले ||

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा सबस्क्राईब करा

[gspeech-button]

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button