आय. एम. आय. इन्साफ मिशन इंडिया आयोजित Sc, St, Obc, Minority कार्यकर्ता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

आय. एम. आय.
इन्साफ मिशन इंडिया आयोजित
Sc, St, Obc, Minority कार्यकर्ता
महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन
बैठकीचे स्थळ:- बी ॲन्ड सी शासकीय विश्राम गृह, हिंगोली.
बैठकीची तारीख:- 02 सप्टेंबर 2024 वार सोमवार.
बैठकीची वेळ:- सकाळी 10 ते 12
बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील महत्वपूर्ण कार्यकर्ता बैठकीचे आयोजन दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्राम गृह हिंगोली येथे 2024 विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कांग्रेस ,बिजेपी, सेना, राष्ट्रवादी, मनसे व यांचें सहयोगी दल हे सर्व एकच असुन यांनी मागिल 75 वर्षांपासून या देशातील तमाम मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी,भटके, विमुक्त, इत्यादी 70 टक्के समाजाचा आजपर्यंत फक्तं युज ॲन्ड थ्रो केलेला आहे. राखीव जागांवर कानाखालचा उमेदवार निवडुंन दिला जातो. बहुजन समाजाला ओपन मधुन तिकीट दिले जात नाही, चुकून एखाद्यास दिले तर निवडणून येऊ दिले जात नाही.
हे वास्तव असताना आम्ही गप्प का? यावर सांगोपांग चर्चा करुन 70% मतदानाची दिशा निश्चित व्हावी. या करीता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणुन मा.गोविन्दकुमार जी चिंचोलीकर, मा .दिपकराव प्रधान, ॲड. सय्यद शोएब साहब, प्रा. निनाद सुरपम, मा.बी एस भराडे, डॉ.महादेव सरोदे, मा.कदीर सय्यद मौलाना, मा.अमजेद बेग साहब, मा.राजाभाऊ एटेवाड. इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा विधानसभा निवडणुकीत राजकीय निर्णायक भूमिका घेण्यासाठी वरील जागृत व समाजिक दायित्व मानणारे कार्यकर्ता समाज बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे.ही विनंती.
आपले विनीत निमंत्रक
संयोजक समिती
*इन्साफ मिशन इंडिया
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




