सम्यक विचार मंच सोलापूर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्ताने व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने मिलिंद व्याख्यानमाला वर्ष 25 वे

सम्यक विचार मंच सोलापूर
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या जयंतीनिमित्ताने व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने मिलिंद व्याख्यानमाला वर्ष 25 वे

सोलापूर सोलापूर शहरातील सम्यक विचार मंच सोलापूर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त मिलिंद व्याख्यान च्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्राध्यापक बबन जोगदंड कार्यक्रमाचे उद्घाटक सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या समवेत आणि मान्यवर उपस्थित होते
सदरच्या कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील सर्व सन्माननीय बंधू-भगिनी उपस्थित होते.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी



