अखिल भारतीय समता परिषद संघटक माननीय रवी सोनवणे साहेब आणि राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांची भुजबळ फार्महाउस नाशिक मध्ये भेट

अखिल भारतीय समता परिषद संघटक माननीय रवी सोनवणे साहेब आणि राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे यांची भुजबळ फार्महाउस नाशिक मध्ये भेट
माननीय रवी सोनवणे साहेब अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे विश्वसनीय सोनवणे साहेब यांची राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी नाशिक मधील भुजबळ फार्म हाऊस मध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची आरोग्याची विचारपूस केली चांगले आरोग्य लाभो लवकरात लवकर बरे होऊन समाजसेवेत रुजू व्हावे अशी निर्मिकास प्रार्थना करून सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी शुभेच्छा दिल्या रवी सोनवणे साहेब हे गार्डन मध्ये फिरत असताना पाय घसरून पडले त्यामध्ये त्यांचा हात फॅक्चर झाला होता आता फिजो जोथेरपी चे स्टेटमेंट घेत असून हात बरा झाला असल्याचे स्वास्थ आरोग्य चांगले असल्याचे रवी सोनवणे यांनी सांगितले
रवि सोनवणे हे एक संवेदनशील समाजसेवक आहेत हात फॅक्चर असतानाही ड्रायव्हर नसतानाही एका हाताने गाडी चालवत अर्जंट नाशिकहून सोलापूर मोहोळ येथे 5 जुलै रोजी शंकरराव लिंगे यांची कन्या डॉ जयश्री प्रशांत गवळी यांचे अकस्मात निधन झाल्यचे समजल्यानंतर तिसऱ्यासाठी छगनरावजी भुजबळ साहेब यांचा शोक संदेश घेऊन शंकरराव लिंगे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते त्यावेळी लिंगे यांना रवी सोनवणे साहेब यांचा हात फॅक्चर आहे ते एकटेच रात्रभर प्रवास करून आले आहेत याची कल्पना नव्हती
नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या बद्दल चौकशी केली असता रवी साहेब यांनी सांगितले साहेब प्रदेश दौऱ्यावर आहेत एक तारखेला येणार आहेत 4 ऑगस्ट 2024 रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी तीर्थक्षेत्र अरणला होत असलेल्या भक्तनिवास उद्घाटन भक्तगण समाज मेळावा प्रसंगी अरणला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना रवी साहेब म्हणाले लवकरच अखिल भारतीय समता परिषद निरीक्षकांची वरिष्ठ टीम सोलापूर जिल्ह्यात येऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेऊन मेळावा यशस्वी होण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यकर्त्यांची समाज बांधवांची मीटिंग घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले
भुजबळ फार्म हाऊस वर भुजबळ साहेब यांचे पीआरओ पैठणकर साहेब यांनी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे प्रथम स्वागत केले त्यांची कार्यकर्त्यांबरोबर अर्जंट मीटिंग होती मीटिंग मधून येऊन शंकरराव लिंगे यांची विचारपूस केली त्याबद्दल लिंगे यांनी रवी सोनवणे आणि पैठणकर साहेबांचे आभार मानून धन्यवाद दिले
दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01




