सोशल

सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ प्राध्यापक सुहास फरांदे सर यांची नाशिक मध्ये भेट

सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ प्राध्यापक सुहास फरांदे सर यांची नाशिक मध्ये भेट

माननीय आमदार देवयानी फरांदे यांच्या गंगापूर रोड नाशिक मधील निवासस्थानी जाऊन प्राध्यापक सुहास फरांदे सर यांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली प्राध्यापक सुहास फरांदे सर ज्यावेळेला बीजेपी युवक आघाडीचे अध्यक्ष होते त्यावेळी 1999 ला शंकराव लिंगे यांना सांगोला विधानसभे साठी भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळवून देण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले होते

आज त्यांची आरोग्याची विचारपूस करण्यासाठी शंकराव लिंगे त्यांच्या घरी पोहोचले त्यांना किडनीचा त्रास होता किडनीचे ट्रान्सपरंट केले आहे आरोग्याची विचारपूस करण्यात आली आत्ता तब्येत चांगली असल्याबद्दल सरांनी सांगितले

शंकरराव लिंगे यांचा फरांदे सरांनी आदर सत्कार केला चहापाणी झाले

ओबीसी समाजाच्या समस्या त्यावरील उपाय जात निहाय जनगणना ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाची कुणबीकरण करून होत असलेले घुसखोरी मराठा समाज ओबीसी वर करत असलेला वारंवार अन्याय तारापूर नाला पंढरपूर येथे मराठा आरक्षण आंदोलकांनी विलास क्षीरसागर या अपंग मुलाचा केलेला खून सरकारची ओबीसी बद्दलची उदासीनता भारतीय जनता पक्षाची भूमिका शंकरराव लिंगे यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टात दाखल केलेल्या तीन याचीका झालेली लोकसभा आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुक संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली फरांदे सर यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्फत ओबीसींचे विषयाबद्दल पक्ष नेतृत्वाकडे अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी चर्चा केल्या आहेत यानंतर हे करत राहतील आमदार देवयानी फरांदे 4 ऑगस्ट 2024 रोजी अरण येथे होत असलेल्या भक्ती निवास उद्घाटन आणि समाज भक्तगणांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे प्राध्यापक सुहास फरांदे सर यांनी शंकराव लिंगे यांना सांगितले शंकरराव लिंगे यांच्या संपूर्ण कार्यास शुभेच्छा देऊन वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन सरांनी दिले

शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button