राजकारण
जालना लोकसभा मतदासंघां मध्ये 3 मराठा उमेदवार उभे आहेत..त्यामधे 1 ओबीसी उमेदवार 100% निवडून येतो..

जालना लोकसभा मतदासंघां मध्ये 3 मराठा उमेदवार उभे आहेत..त्यामधे 1 ओबीसी उमेदवार 100% निवडून येतो..
त्यामुळे ओबीसी एकता महत्वाची आहे..
ओबीसी चे एकमेव उमेदवार दिपकभाऊ बोऱ्हाडे यांनाच मतदान करा…
निशाणी – रोड रोलर
मागील 6 महिन्यापासून ओबीसी वर किती अन्याय होतोय आपण सर्व सोसत आहोत..
या झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार दिपक भाऊ बोऱ्हाडे यांना मतदान करा…
इतर कोणत्याही पक्षाला किंवा इतर पक्षांच्या उमेदवाराला मतदान करून मत वाया घालवू नका…
जय ओबीसी..

[gspeech-button]