सोलापूर

सरकारला इशारा : “PhD करून ओबीसी विद्यार्थी दिवे लावणार नाहीत, पण अजित पवारांनी तर २१ कोटींचेच दिवे लावले!” — पार्थ पवारांना महार वतनाची ४० एकर सरकारी जमीन भेट, महसूल माफ!

⚠️ सरकारला इशारा : “PhD करून ओबीसी विद्यार्थी दिवे लावणार नाहीत, पण अजित पवारांनी तर २१ कोटींचेच दिवे लावले!” — पार्थ पवारांना महार वतनाची ४० एकर सरकारी जमीन भेट, महसूल माफ!

पार्श्वभूमी :
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी ओबीसी विद्यार्थ्यांच्या PhD शिक्षणाबाबत उपहासात्मक वक्तव्य केलं होतं — “PhD करून हे लोक काय दिवे लावणार?”
परंतु आता उघड झालेल्या घोटाळ्यात दिसतंय की, खरे दिवे तर पवार कुटुंबानेच लावलेत!

मुख्य मुद्दे :

पुण्यातील मुंढवा येथील महार वतनाची ४० एकर सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या “Amedia Enterprises LLP” या कंपनीला सरकारने दिली.

महसूल विभागाने विशेष शासन निर्णय काढून जमीन हस्तांतरित केली.

₹२१ कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली.

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही, हॉस्टेलसाठी जागा नाही, शिवभोजन थकले… पण पवार कुटुंबाला “खैरात”!

पार्थ आणि जय पवार यांच्या १२ पेक्षा जास्त कंपन्या स्थापन — “शेल कंपन्यांद्वारे” मनी लॉन्डरिंगचा संशय.

ED विरोधकांवर कारवाई करते, पण पवार कुटुंबाच्या कंपन्यांवर नाही.

परिणाम :

समाजात तीव्र रोष, नैतिकतेचा प्रश्न निर्माण.

अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र.

पार्थ आणि जय पवार यांच्या सर्व कंपन्यांची ED व CBI चौकशीची मागणी.

महार वतन जमीन परत देण्याची मागणी.

निष्कर्ष :
ओबीसी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणाऱ्या अर्थमंत्र्यांनीच जनतेच्या पैशाचे दिवे लावलेत!
जनतेत प्रचंड असंतोष; सरकारला इशारा — “ओबीसींच्या हक्कांवर गदा, आणि पवार घराण्याला माया — हे चालणार नाही!”

#अजितपवारराजीनामाद्या #पार्थपवारEDचौकशी #महारवतन_परतद्या #२१ दंडासहीत दंडासहीत २५२कोटी_परतद्या #OBCहक्क_परतद्या #AjitPawar #ParthPawar #AdvMangeshSasane #दिनबंधू_न्यूज# शिवक्रांती टीव्ही #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button