
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सोलापूर जिल्हा, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर, दक्षिण, मध्य सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघातील समता सैनिकांचा मेळावा आणि सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
मुख्य आकर्षण:
जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेल्या बापूसाहेब भगवान भंडारे यांचा सत्कार.
अध्यक्षस्थान – सत्यशोधक शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष.
प्रमुख मुद्दे:
1. सामाजिक आव्हानांबाबत दिशा ठरविणे.
2. जिल्हा व तालुका समित्यांची नवीन नेमणूक.
3. महापुरुषांची अवहेलना रोखण्यासाठी निवेदन.
4. ओबीसी व अल्पसंख्याक समाजांवरील हल्ले रोखण्याच्या उपाययोजना.
5. दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षण.
6. बंधुभाव व जातीय सलोखा निर्माण करणे.
- आवाहन:
समाजबांधव, महिला-पुरुष, विद्यार्थी, युवक व नेते-कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – बापूसाहेब भंडारे, जिल्हाध्यक्ष. यांनी केले आहे शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 o 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

[gspeech-button]







