.महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगजरावती भजवळ साहे बानी विवीध ठीकानी बाबा साहेबाना पुष्पांजली अर्पण करुण अभिवादन केले जनतेस सुभेछा . दिल्या

.महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगजरावती भजवळ साहे बानी विवीध ठीकानी बाबा साहेबाना पुष्पांजली अर्पण करुण अभिवादन केले जनतेस सुभेछा . दिल्या
नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथे आयोजित कार्यक्रमास आज उपस्थिती लावली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, कल्पना पांडे, भूषण गायकवाड यांच्यासह पंचवटी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आ ‘ज येवला विंचू 1 lर चौफुली येथील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, पप्पू सस्कर, अल्केश कासलीवाल, देविदास निकम, संजय पगारे, समाधान जेजुरकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे,भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विशाल परदेशी, सचिन सोनवणे, सौरभ जगताप, संतोष राऊळ, समाधान पगारे, श्रीकांत वाकचौरे, गणेश गवळी, राकेश कुंभारे, दीपक पवार, येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज येवला मुक्तीभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, संध्या पगारे, मकरंद सोनवणे, संजय पगारे, समाधान जेजुरकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे,भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विशाल परदेशी, सचिन सोनवणे, सौरभ जगताप, संतोष राऊळ, समाधान पगारे, श्रीकांत वाकचौरे, गणेश गवळी, राकेश कुंभारे, दीपक पवार, येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, आणि सामाजिक न्याय तसेच बार्टीचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज येवला संपर्क कार्यालयात महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, साहेबराव आहेर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, गोरख शिंदे, भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, संतोष राऊळ, गणेश गवळी, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पार्क स्टेडियम सोलापूर पार्क चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले जनतेस शुभेच्छा दिल्या
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# नाशिक
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी














