कर्नाटकात महात्मा फुले जयंती विविध उपक्रमाने साजरी’!:…

- 1 11कर्नाटकात महात्मा फुले जयंती विविध उपक्रमाने साजरी’!:…
l विभागीय कार्यालयाचे ऊदघाटन oगुणीजणांचासत्कार ०
नीपुण विध्यार्थी सतकार ० वरीष्ठ अधिकारी सत्कार ० यशश्री राजकीय नेत्यंचा सल्लार ० मठाधि पती यांचे अर्शीवाद
० समाज सुधारक कार्यकत्यांचा गुज गोर ० समाज प्रभोधन ० आदि ठळक कार्यक्रमाचे वैसीस्ठ
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची माहिती
कर्नाटक राज्य माली-मलगार महासभा.ट्रस्ट बंगलोर
मुख्य कार्यालय: क्रमांक १९, तिसरा क्रॉस रोड, १० वा मेन रोड, मट्टीकेरे, एक्सटेंशन, बंगळुरू ५६० ०५४. या संस्थेचे विभागीय
कार्यालय:
हालट्टी, चिक्कोडत
महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८वी जयंतीआणि प्रादेशिक कार्यालयांच उद्घाटन मंत्री सतीश अण्णा यांचे हस्ते अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे माजी आमदार नरेंद्र बाबू बेंगलोर परिषद आमदार यादव सर समाज बांधवांच्या उपस्थित
: पद्म मंगला कार्यालय, चिक्कोडीत
करण्यात आले.
महापुरुषांचे पूजन करून महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मान्यवरांनी वंदन केले यावेळी स्वागत गीत प्रस्ताविक मान्यवरांनी संबोधन केले
समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणारे विशेष नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी पदाधिकारी यांचे विशेष सत्कार आशोक लिंबगडे व त्यांच्या पद अधिकारी मार्फत
करण्यात आले
.प्रमुख पाहुणे
विद्या जाविध्या
जगद्गुरु श्री श्री श्री. ज्ञानंदपुरी महास्वामीजी श्री महालक्ष्मी महा संस्थान पीठ शिवगंगे, तुमकूर.
: आदरणीय श्री. प्रा.पूज्य ज्ञानेश्वर महास्वामी परमानंद योगकर्म श्री सिद्धरुडा माका नगराळा ता.बबलेश्वर,
: पूज्य श्री नारायण शरणारू, अध्यक्ष, अंबा दर्शन पीठ, वडेरत्ती, तालुका : गोकाका श्री वेदमूर्ती हनुमंत शास्त्रीगालू (हल्लुरे) सा: कामथेनट्टी
: माननीय श्री प्रकाश अण्णा, हुक्केरी विधान परिषदेचे सदस्य आणि माजी मंत्री, कर्नाटक सरकार
कार्यक्रमाचे उद्घाटन
: माननीय श्री. सतीश अण्णा. जारकीहोली सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री, कर्नाटक सरकार, बंगळुरू.
कार्यालयांचे उद्घाटन
उपस्थित
: माननीय श्री गणेश अण्णा पी. हुक्केरी आमदार आणि माजी मुख्य सचेतक, कर्नाटक सरकार, बेंगळुरू.
: माननीय श्री. पी. आर. रमेश के.पी.सी.सी. उपाध्यक्ष बंगळुरू आणि माजी विधान परिषद सदस्य, माजी महापौर
: माननीय श्री. ए. नरेंद्रबाबू माजी आमदार, महालक्ष्मी लेआउट, बंगलोर.
: माननीय श्री. एच. सुब्बाना सर, राज्याध्यक्ष, के.आर.टी.के. महासभा आणि निवृत्त एसीपी. बंगळुरू
: मा. श्रीमती प्रियांका. जारकीहोली लोकसभा सदस्य चिक्कोडी
मान्यवरांची उपस्थिती
: माननीय श्री महावीर मोहिते K.P.C.C. राज्य सचिव
: माननीय श्री राहुला, जराकिहोली राज्य सरचिटणीस, के.पी.सी.सी. युवक काँग्रेस
: माननीय श्री ए.एच. बसवराजू माजी विरोधी पक्षनेते, BBMP, बेंगळुरू
प्रवक्ता
: आदरणीय श्री अशोक नरोडे, साहित्यिक आणि सेवानिवृत्त प्राचार्य, के.एल.ई. संघटना महालिंगपूर
:: सन्माननीय ::
श्री अप्पासाबा कुलगुडे, अध्यक्ष, बी.डी.सी.सी. बँक, बेळगाव
श्रीमती शिवलीला बुटाले, अध्यक्षा, नगरपालिका कार्यालय
श्री निंगप्पा बिंदम, सदस्य, बेळगाव जिल्हा युनियन बँक, हुलाकुंडा
निलप्पा किवडे, अध्यक्ष, कौशल्यगी अर्बन बँक, कौशल्यगी
नागेंद्र कोलशेट्टी, तहसीलदार, भटकळ
श्री श्रीशैला महादेव गुडामी, श्रेणी-2 तहसीलदार, अथणी
श्री. एस. आर. माळी, वजन आणि माप निरीक्षक, बेळगाव
श्री रमेश आवजा, सी.पी.आय. (गुन्हे विभाग) विजयपुरा, मुख्यमंत्री सुवर्णपदक विजेते
.श्री. बी. आय. गौडा, डीवाय.एस.पी. चिक्कोडी, मुख्यमंत्री सुवर्णपदक विजेते
श्री शिवशरण ढवान, सी.पी. संकेश्वर
श्री भीम रबकवी, केरुरा
.श्री. माहेरा बी. माली, पी.एस.आय. झोइडा
मंचकावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते आशोक लिगडे यांनी आभार मानाले बसवराज ।बालेयक्या यांनी स्वादिष्ठ सहभोजनाचा कार्यक्रम केला कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमानंतर सहभोजन झाले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री बसवराज ई. केला
श्री रमेश ए माली
श्री अशोक मा. निर्भीक
श्री अनीला पाम। कोरा
एवं राज्य कार्यकारिणी समिति के सभी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
सत्यमेव जयते जय ज्योती जय . क्रांती जय भीम जय भारत जय संविधान
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, अल्प भूधारक शेतकरीhttps://youtu.be/C5uI3oiKqW0?si=wJhgHVtzcftSv_26


