टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

🌸 आनंदोत्सवात साजरा झाला कुमकुम तिलक समारंभ 🌸

🌸 आनंदोत्सवात साजरा झाला कुमकुम तिलक समारंभ 🌸

 

सहजपुर (ता. दौंड, जि. पुणे) येथील चि.सौ.का. श्रद्धा (राऊत) व कान्हाटी (ता. बारामती, जि. पुणे) येथील चि. ऋषिकेश (जाधव) यांचा कुमकुम तिलक समारंभ रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी उरुळी कांचन येथील अलंकार हॉल येथे उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

या मंगल प्रसंगी पुणे जिल्ह्यातील नातेवाईक, मित्रमंडळी, पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी 20 26 ते 20 27 हे वर्ष महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्ष आणि महात्मा फुले गौरव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे आपण त्यांचे वंशज आहोत समाजाने महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन साधेपणाने, कमी खर्चात गट कचरीने विवाह सोहळे करावेत, तसेच वाचवलेले पैसे शेती सुधारणा, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व अनाथ विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, असे प्रभावी आवाहन केले.

लिंगे उद्योग समूह तसेच संत शिरोमणी सावता महाराजांच्या आशीर्वादाने आणि अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने वधू-वरांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा शाल पुष्पहार घालून राऊत जाधव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राऊत व जाधव कुटुंबीयांनी सर्व उपस्थित मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

📢 सोशल मीडिया संदेश

👉 उरुळी कांचन येथे श्रद्धा (राऊत) व ऋषिकेश (जाधव) यांचा कुमकुम तिलक समारंभ उत्साहात संपन्न!
👉 मान्यवरांच्या उपस्थितीत समाजप्रबोधनाचा संदेश
👉 साधेपणाने विवाह करा – शिक्षण व शेतीसाठी निधी वाचवा!

🙏 वधू-वरांना हार्दिक शुभेच्छा!

📣 सोशल मीडिया सूचना

🔹 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी LIKE 👍 करा
👉 SHARE 🔄 करा
👉 SUBSCRIBE ▶️ करा
👉 FORWARD 📩 करा
👉 COMMENT 💬 करा
👉 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू न

🔖 हॅशटॅग्स

#कुमकुमतिलक #शुभकार्य #समाजप्रबोधन #महात्माफुले #सावित्रीबाईफुले #साधेपणेलग्न #माळीसमाज #पुणेन्यूज #DinbandhuNews #ShivkrantiTV

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button