महाराष्ट्र

सुप्रीम कोर्टातील महत्त्वाची सुनावणी – ओबीसी प्रकरणात नवा टप्प

दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
सुप्रीम कोर्टातील महत्त्वाची सुनावणी – ओबीसी प्रकरणात नवा टप्प

मुख्य मुद्दे आणि निकालाचा सारांश :

1️⃣ मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित PIL —

दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिकेची सुनावणी १८ नोव्हेंबरला इतर याचिकांबरोबर (Tag करून) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

2️⃣ २ सप्टेंबरचा जी.आर. संदर्भातील अमेंडमेंट अ‍ॅप्लिकेशन —
ही सुधारणाही १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयातच ऐकली जाणार आहे.

3️⃣ १३ आत्महत्या आणि स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन तातडीची सुनावणी मागणी —
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, “आम्ही उच्च न्यायालयाचे काम मॉनिटर करणार नाही; प्रथम उच्च न्यायालयात अर्ज करा, त्यानंतर आमचा पर्याय खुला आहे.”

➡ म्हणजेच, १८ नोव्हेंबरला राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करेल आणि त्यानंतर युक्तिवादाला सुरुवात होईल

चुकीच्या बातम्या फेटाळल्या :
आजच्या सुनावणीत २ सप्टेंबरच्या जी.आर.ला स्थगिती मागितलेली नव्हती, तसेच तशी युक्तिवादही झाला नाही.
तरी काही माध्यमांतून “GR ला स्थगिती नाकारली”, “याचिका फेटाळली”, “ओबीसींना झटका” अशा भ्रामक बातम्या पसरवल्या जात आहेत.

⚖ अधिकृत निवेदन :
अ‍ॅड. मंगेश ससाणे, दिल्ली यांनी स्पष्ट केले की, या बातम्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही.
ओबीसी बांधवांनी अशा अफवांपासून दूर राहावे आणि सत्याचीच माहिती प्रसारित करावी.

 

तीन बंधूंवर शिवक्रांती टीव्ही
संपादक — सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387737801

आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा.
बातमी लाईक, शेअर, सबस्क्राइब, फॉरवर्ड करा आणि
बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button