पहिलीसाठी येड कोकरू शाळेत शिकवली जाणारी ही कविता शिकवतात लहू बोराटे
पहिलीसाठी येड कोकरू शाळेत शिकवली जाणारी ही कविता शिकवतात लहू बोराटे
1 1
<span;>वेडं_कोकरू
<span;> इयत्ता पहिलीसाठी येड कोकरू शाळेत शिकवली जाणारी ही कविता शिकवतात लहू बोराटे
<span;>इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील वेडं कोकरू ही मंगेश पाडगावकरांची रचना आज शाळेमध्ये प्रत्यक्ष कोकरा सोबत सादर केली. ते एक वेडं कोकरू आणि शाळेतील सर्व वेडी कोकरं यांनी खरंच खूप धमाल व मजा आली. मुलांचे भावविश्व सुंदर बनवण्याची संधी दररोज इथे मिळते. या संधीचं सोनं करायला हवं. असे अनुभव व अशा गोष्टी लेकरं कधीही विसरणार नाहीत. ग्रामीण भागातील विविधतेचे सौंदर्य आणखीही टिकून आहे. व्हिडिओ शक्य होईल त्यांनी शेअर करा इतर लेकरांनाही नक्कीच आवडेल व त्यांचंही भावविश्व समृद्ध होईल….
<span;>दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडि 1ओ फोटो एका क्लिकवर मिळवा
<span;>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;> #इयत्ता_पहिली #वेडंकोकरू #मराठीकविता #मंगेशपाडगावकर #lahuboratesir #lahuborate #लहूबोराटे #lahuborateteach #लहूबोराटेसर #lahuborateteachshorts #viralreels #जिपशाळा

