चिखली सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ यांची समता परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय खरात यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार

चिखली सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ यांची समता परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय खरात यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार ?
जय जोती !! समता-एकता-विकास !जय क्रांती !!
अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा – बुलडाणा
सत्कार समारंभ- प्रमुख उपस्थिती — सत्कारमूर्ती –
मा. शंकरराव लिंगे साहेब राष्ट्रिय अध्यक्ष अ.भा. माळी महासंघ. तथा उपाध्यक्ष महात्मा फुले समता परीषद मा. रमेशजी हिरळकार राष्ट्रिय कार्याध्यक्ष तथा विश्वस्त अ.भा. माळी महासंघ मा. विठ्ठल आबासाहेब तोडकर लातुर विश्वस्त. अ.भा. माळी माहासंघ
मा. गौतमजी क्षिरसागर, धाराशिव प्रदेश अध्यक्ष. तथा विश्वस्त. अ.भा. माळी महासंय मा. गोविंदराव वैराळे नागपुर विश्वस्त.अ.भा. माळी महासंघ मा. अमर बोराटे, पुणे विश्वस्त.अ.भा. माळी महासंघ मा. शिवशंकर काऊलकर मोहपा राष्ट्रिय उपाध्यक्ष, तथा उपाध्यक्ष तथा विश्वस्त अ. भा. माळी महासंघ, मा. भिमरावजी कोथिबिरे नगट विश्वस्त. अ.भा. माळी महासंघ
– सत्कारमूर्ती – मा. विजयभाऊ खरात जिल्हा अध्यक्ष बुलडाणा. अ.भा. माळी महासंघ आयोजकः सर्व 1 पदाधिकारी, अ.भा. माळी माळी महासंघ, चिखली शहर व तालुका, बुलडाणा जिल्हा तरी सर्व बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती
- दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


