सोलापूर

सुधारीत/बैठक मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई ४०००३२

सुधारीत/बैठक
मंत्री
ग्रामविकास व पंचायत राज
यांचे कार्यालय
महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई ४०००३२
.
www.maharashtra.gov.in
दिनांक : १७.०६,२०२५
मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज), महोदयांनी खालील नमुद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावी, असे निर्देशित केले आहे.
विषय..:-संत शिरोमणी सावता माळी स्मारक/समाधीच्या (अ-वर्ग) तिथक्षेत्राचा विकास कार्यक्रम याचा आढावा.

दिनांक:-
१८.०६.२०२५
.
वार:- बुधवार
वेळ:-
दुपारी ०१.०० वा.
स्थळ:-मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे दालन क्र ०१ पोटमाळा, मंत्रालय मुंबई.
बैठक आयोजित करणारा विभाग:- ग्रामविकास व पंचायत राज:-
बैठकीकरीता निमंत्रितांची यादी
.१. मा. प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)
२. मा. जिल्हाधिकारी, सोलापूर, (व्ही.सी.द्वारे)
३. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर, (व्ही.सी.द्वारे)
४. सहसचिव (ग्रामविकास व पंचायत राज)
५. अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर (व्ही.सी.द्वारे)
६. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर (व्ही.सी.द्वारे)
७. श्री. सावता महाराज वसेकर (व्ही.सी.द्वारे)

.८. श्री. प्रभु महाराज माळी (व्ही.सी.द्वारे)
.
९. श्री. हेमत पाटील, वास्तुविशारद (व्ही.सी.द्वारे)
१०. श्री. शंकरराव लिंगे, अध्यक्ष, संत सावता माळी प्रतिष्ठान
११. विषयाशी संबधित अधिकारी.

> उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागाने करावे व नमुद केल्याप्रमाणे सर्व संबधितांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे.

> सदर बैठकीकरिता सर्व संबंधित निश्चित केलेल्या वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता विभागाने घ्यावी. >

सदर बैठकीस चहापान, व्यवस्था व कक्ष आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही विभागाने करावी.

> संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी या कार्यालयास दि.१७.०६.२०२५ रोजी (rddminister@gmail.com) या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावी तसेच ३ हार्ड कॉपी या कार्यालयास पाठविण्यात यावी
> बैठकीचे कामकाज हाताळणाऱ्या अधिकाऱ्याचा तसेच बैठकीचे इतिवृत्त घेणाऱ्या अधिकारी / लघुलेखक यांचा कार्यालयीन तसेच मोबाईल क्रमांक बैठकीच्या सुचना पत्रात न चुकता नमुद करावा
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button