सोलापूर

भारताचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस माननीय भूषण कुमार गवई महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांचा सत्कार प्रोटोकॉल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस कमिशनर महाराष्ट्राचे महासचिव यांनी प्रोटोकॉल आदर सत्कार पाळला नसल्याने नाराजीचा सूर

भारताचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस माननीय भूषण कुमार गवई महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांचा सत्कार प्रोटोकॉल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस कमिशनर महाराष्ट्राचे महासचिव यांनी प्रोटोकॉल आदर सत्कार पाळला नसल्याने नाराजीचा सूर

देशाचे भूषण महाराष्ट्राचे अमरावतीचे आणि दलित समाजाचे भूषण माननीय चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट भूषण कुमार गवळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यांचा त्यांच्या पदाला शोभेला असा प्रोटोकॉल राज्याचे महासचिव मुंबईचे पोलीस कमिशनर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे उपस्थित राहिले नाहीत त्यांचा आदर सत्कार प्रोटोकॉल पाळला गेला नाही अशी खंत भूषण कुमार यांनी बार कौन्सिलच्या सत्कार सभेमध्ये बोलून दाखविली याचा अर्थ असा काढायचा का भूषण कुमार हे दलित समाजाचे असल्यामुळे यांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही

त्यामुळे भूषण कुमार यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली परंतु मी कोणतीही तक्रार करणार नसल्याचे सांगितले तरीसुद्धा सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केलेले आहे आणि ह्या याचिकेचा निकाल सुद्धा मोठ्या मनाने माननीय सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस भूषण कुमार गवळी यांनी दिला आणि त्यामध्ये याचिका फेटाळली आणि याचिका करताना दंड ही दिला हा त्यांचा मोठेपणा होता ज्या वेळेला बातमी सगळीकडे पसरली आणि टीव्हीवर सगळा महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे नाराजीचा सूर सर्व देशातून महाराष्ट्रातून उंटू लागला

त्यावेळेला मात्र चैत्यभूमीवर जाऊन त्यांचा येतोच सत्कार किंवा त्या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले आणि यावर काही पत्रकाराने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना प्रश्न विचारला असता त्यांनी चक्क भूषण कुमार गवळी यांची भेट घेऊन माफी मागितल्याचे सांगितले आणि इथून पुढे असा प्रकार घडला जाणार नाही आणि त्यांचा येतोचित सत्कार व्हायला पाहिजे होता महाराष्ट्रातील जनता आणि खास करून अमरावतीतील जनता ही आज आनंदाच्या क्षणात होती परंतु त्यांचा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे नाराजीचा सूर उमटला त्यामुळे मी त्यांची जाहीर माफी ही मागतो असे बावनकुळे साहेबांनी सांगितले त्याचप्रमाणे त्यावेळेला चीफ जस्टीस म्हणून निवड झालेले भूषण कुमार गवळी हे आता येत्या सहा महिन्यांमध्ये अनेक असे धडाडीचे निर्णय घेतील आणि जे काही पेंटिंग काम किंवा जे घटनाबाह्य असे खटले प्रलंबित ठेवलेले आहेत

ते लवकरात लवकर घटनेच्या चौकटीत बसवून अभ्यासपूर्ण निरीक्षण करून निकाली काढतील अशी एक दुर्लक्षित जनतेची आहे आणि भूषण कुमार हे सुद्धा कायदेशीरत्या योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर खटल्यांचा निकाल लावतील असेही त्यांनीही सुचित केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करून दलित ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक यांना योग्य तो सर्व भारतीय जनतेला न्याय देतील त्याबद्दलमी शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था नवी दिल्ली संस्थापक संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे भूषण कुमार गवळी ची जस्टीस सुप्रीम कोर्ट यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button