सोशल
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे सुपुत्र जयदीप आणि सायली यांच्या लग्ना प्रत्यय अर्थ सत्यशोधक निर्मिकाची महापूजा करण्यात आली

सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे सुपुत्र जयदीप आणि सायली यांच्या लग्ना प्रत्यय अर्थ सत्यशोधक निर्मिकाची महापूजा करण्यात आली
जागरण गोंधळाचा ही कार्यक्रम झाला यावेळी महात्मा फुले यांच्या अखंड चे वचन निर्मिकाची महा पूजा शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे वाचन उज्वला राऊत गौरी झगडे यांनी केले
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये ॲड करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कॉमेंट करा

[gspeech-button]