सोशल

मनुवादी सेन्सॉर बोर्ड — तुम्ही किती घाबरताय फुलेंना?

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डनं १२ बदलांचे फतवे काढलेत! का? कारण त्यात जात, मनू, मांग, महार, पेशवाई याचा उल्लेख आहे. सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकण्याचा ऐतिहासिक सत्यप्रसंग दाखवलाय. “तुमचे हातपाय वेगळे केले असते” हा क्रांतिकारी संवाद आहे.

[gspeech-button]

हेच सत्य तुमच्या मनुवादी मेंदूला झोंबतंय ना?

कारण ‘फुले’ चित्रपट म्हणजे ब्राह्मणवादाच्या मुळांवर घाव!
हे चित्रण म्हणजे तुमच्या खोट्या गौरवगाथेवर टाकलेलं सत्याचं झणझणीत प्रकाशझोत आहे!

हेच सेन्सॉर बोर्ड काश्मीर फाईल्स आणि केरळा स्टोरी सारख्या द्वेषमूलक खोट्या चित्रपटांना थेट पास करतो. पण नामदेव ढसाळांवरील ‘हल्ला बोल’ अडवतो. वरती “नामदेव ढसाळ कोण?” असा मुर्खपणा करतो!

हे फक्त चित्रपटाचं सेन्सॉरिंग नाही – हे फुलेंच्या विचाराचं, बहुजनांच्या इतिहासाचं, आमच्या अस्मितेचं सेन्सॉरिंग आहे!

हे थांबवाच लागेल!

या देशात अजूनही पेशवाईचे मते आणि मनूचे पुत्र सेन्सॉर बोर्डात बसलेत हेच दुर्दैव आहे.

या बोर्डाच्या सर्व मनुवादी सदस्यांची तात्काळ हकालपट्टी झालीच पाहिजे!
त्यांच्या डोक्यात फक्त वर्णव्यवस्था आहे, संविधान नाही!

आम्ही सावित्रीबाईंची लेकरे आहोत — शेण फेकून गप्प बसणारे नाही, लाथा मारून उत्तर देणारे आहोत!

#सेन्सॉरबोर्डचा_मनुवाद
#महात्मा_फुले_अमरलढा
#सावित्रीबाईंचा_विचार_अटळ
#ब्राम्हणवाद_हद्दपार
#फुले_चित्रपट_मुक्त_करा

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button