सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.10

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.10 जाधव सगन गोरख

(१-६-१९५७)

गोरख सगन जाधव हे उच्चशिक्षित सत्यशोधक असून, ते मौजे भक्तवडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक आहेत. जाधव हे सातार जिल्हा सत्यशोधक समाज शाखेचे सचिव असून ते गेल्या तीस वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत सक्रिय आहेत.

जाधव

दत्ताजी बाजीराव (१९०२-३ एप्रिल १९९५)

सत्यशोधक समाजाचे एक भूतपूर्व अध्यक्ष दत्ताजी बाजीराव जाधव यांचा जन्म मौजे लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे १९०२ साली झाला. असे असले तरी दत्ताजीराव जाधव हे मौजे भक्तवडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत. पुढे पाडळीकर सत्यशोधक गुरुवर्य केशवराव विचारे यांचा सहवास त्यांना लाभला. गुरुवर्याच्या सहवासातून दत्ताजीराव जाधव सत्यशोधक मताकडे वळले. पुढे ते सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. इतकेच नव्हे तर १९६२ ते १९६६ या चार वर्षांच्या कालखंडात त्यांनी अ. भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद भूषविले.

दत्ताजी जाधव यांनी इ. स. १९२५ मध्ये भक्तवडी येथे शाळा सुरू केली. सर्वसाधारण अक्षर ओळख असणाऱ्यांचे हे शैक्षणिक कार्य तसे मोलाचे. इ. स. १९४६ मध्ये भक्तवडी येथे सामुदायिक शेतीचा प्रकल्पही त्यांनी राबविला. दत्ताजीराव जाधव यांनी गुरुवर्य केशवराव विचारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन भक्तवडी येथे सत्यशोधक समाजाची (विद्यार्थी सत्यशोधक संघाची) शिबिरे

सत्यशोधकांचे अंतरंग /१८

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button